कोकणक्रीडामहाराष्ट्ररत्नागिरीशासकीयशैक्षणिकसामाजिक

सावर्डे येथील ईशा पवार हिचे वेरोनिका वर्ल्ड कप स्पर्धेत सुयश

🟥सावर्डे येथील ईशा पवार हिचे वेरोनिका वर्ल्ड कप स्पर्धेत सुयश

🟥सर्वच स्तरातून ईशा पवारांवर अभिनंदनाचा वर्षाव

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी :ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,९ मे : तालुक्यातील सावर्डे येथील धनुर्विद्या लपट्टू ईशा केतन पवार हिने वेरोनिका वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत पहिल्या फेरीत रौप्य व अंतिम फेरी कांस्यपदकाची कमाई केली आहे. तिच्या या यशाबद्दल महाराष्ट्रात सर्वत्र कौतुक होत आहे गेल्या काही वर्षांपासून धनुर्विद्या खेळात तिने यश संपादन केले असून तिने पुन्हा एकदा आपल्या खेळाची चमक दाखवली आहे.

ही स्पर्धा युरोपमधील सलोवेनियन देशातील कामनिक शहरात सुरू आहे. या 12 देशातील खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. या खेळाडूंमधून ईशाने यश संपादन केले आहे. तत्पूर्वी ईशाने बांगलादेश ढाका येथे झालेल्या स्पर्धेत सुवर्ण व कांस्यपदक पटकावत देशाची मान उंचावली आहे. तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावर पदकांची शंभरी पार केली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून तिचे वडील केतन पवार हे यशस्वी उद्योजक असून तिच्या आईवडिलांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे देखील अभिनंदन होत आहे.

_________________________
_🥭📦तुमच्या बागेतील आंबा थेट तुमच्या नातेवाईकापर्यंत.. ग्राहकांपर्यंत पोहोचवेल🥭 📦 *तेज कुरिअर्स..!!*_

*▪️महाराष्ट्र, गोवा, गुजरात सह संपूर्ण भारतभर सेवा*
*▪️ऑनलाईन ट्रेकिंग सुविधा*
*▪️खात्रीशीर आणि वेळेवर डिलिव्हरी*

*🔸बुकिंग साठी संपर्क व पत्ता*
_*तेज कुरिअर्स, सावंतवाडी*_
_घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट ऑफिस_
_चितारआळी, उभाबाजार_
_ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग_
📱9405475712(whatssapp)
📱9420041182
📱9665813190
📞(02363)274067

*👇🏻तेज कुरिअर्स Facebook Page👇🏻*
https://m.facebook.com/102309701651575/

*अटी आणि शर्ती लागू*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!