खासदार विनायक राऊत यांनी घेतली कृषी मंत्री दादाजी भुसे यांची भेट..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,दि.२८: रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकसभा खासदार, शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी आज कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री, ना. दादाजी भुसे यांची भेट घेऊन चिपळूण तालुक्यातील नारायण तळे जवळ असलेल्या सरकारी जमिनीतील २५ गुंठे जमिन माजी सैनिक संघ, चिपळूण यांना सैनिक भवन आणि भव्य शहिद जवान स्मारक बांधण्यासाठी मिळावी, अशी विनंती केली आहे. तरी कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री ना. दादाजी भुसे यांनी खासदार श्री. राऊत यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना पुढील कार्यवाहीसाठी आदेश दिले आहेत. त्यावेळी कुडाळ-मालवण विधानसभेचे आमदार वैभव नाईक व नरेंद्र बोंडेकर उपस्थित होते.

_*😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे ‘सुर्या गॅस’..*_

     *🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_

*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*

🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.

*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!