आमदार नितेश राणे सौमित्र रिक्षा संघटना पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.२८: नांदगाव येथील रिक्षा व्यावसायिकांना त्या व्यक्तींकडून त्रास दिला जात आहे. याबाबत आपण या रिक्षा व्यवसायिकांच्या पाठीशी राहणार आहे. गेली चाळीस वर्षे त्या ठिकाणी रिक्षा स्टॅन्ड अधिकृत असताना संबंधित इमारत मालकांकडून मारहाण, दमदाटी खपवून घेतली जाणार नाही, असा विश्वास सौमित्र रिक्षा संघटना पदाधिकाऱ्यांना आमदार नितेश राणे यांनी दिला.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा संघटना कार्याध्यक्ष सुरेंद्र कोदे, असलदे सरपंच पंढरी वायगणंकर, नांदगाव रिक्षा संघटना अध्यक्ष विलास कांडर, देवू डामरे, भाई मोरजकर, महामुद काझी, दिलीप डामरे, तैयब नावलेकर, अस्लम पाटणकर, जाफर कुणकेरकर, सुरेश मोरजकर, सुनील बोभाटे, सलीम नावलेकर, समशउद्दीन बटवाले, मंगेश बोभाटे, निलेश मोरये, मधुसूदन पोकळे आदी रिक्षा व्यावसायिक उपस्थित होते.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

One thought on “आमदार नितेश राणे सौमित्र रिक्षा संघटना पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी..

  • October 29, 2020 at 2:11 am
    Permalink

    चाळीस वर्षापुर्वी एव्हधदढ्या रीक्षा कुठे होत्या?आणि नीतेश राणे साहेब तुम्हि लांब रहा लोकांना सुखाने जगुद्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!