कोणतीही निविदा न करता मर्जीतील ठेकेदाराला कामे वाटल्या प्रकाराची चौकशी करण्यात यावी.
*🟥कोणतीही निविदा न करता मर्जीतील ठेकेदाराला कामे वाटल्या प्रकाराची चौकशी करण्यात यावी..*
*🟥गोपनीय ठेकेदार व संबंधित अधिकारी यांच्या बँक खात्याची तपासणी करण्यात यावी…अंध, अपंग संस्थेच्या उपोषण कर्त्यांची मागणी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी,६.मे:* कोणतीही निविदा जाहीर न करता ठराविक मर्जीतील ठेकेदारांना कामे वाटण्यात आल्याने त्याची चौकशी होऊन कार्यकारी अभियंता यांनी शेरा पुस्तीकेवर कोणत्याही कामांची पहाणी करुन शेरे न नोंदविताच निकृष्ट रस्त्यांच्या कामाची बिले अदा केलेल्या गंभीर प्रकाराची चौकशी करुन कारवाई करावी या मागणी साठी काल पासून रखरखत्या उन्हात उपोषणास बसलेल्या अंध,अपंग बांधवांचे उपोषण आज दुसऱ्या दिवशीही सुरू आहे.
कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण आणि त्यांचे हीतचिंतक गोपनीय ठेकेदार यांचे मागील दोन वर्षातील बँक ट्रान्जेक्शनची तपासणी करावी.सावंतवाडी उपविभागातील अभियंत्यांच्या बँक ट्रान्जेक्शन व मालमत्ता यांची चौकड करुन कारवाई करावी,मागील दोन वर्षात सावंतवाडी सार्वजनिक उपविभागाअंतर्गत झालेल्या निकृष्ट साईडपट्या, कच्चै गटार, रस्ता कटीग, थिकनेसमधील गैरपद्धती कामांची अनियम यांची प्रामाणिक पथकाव्दारे पहाणी करुन जबाबदार अभियंता सुपरवायझर य कारवाई करावी.मळगांव घाटी सोनूल रस्ता आंबेगांव रस्ता चौकूळ रस्ता मळगांव आरोद निकृष्ट असे नव्याने बनविलेले सर्व रस्ते निकृष्ट बनविण्यात आल्याने त्यांची
कट्रोलमार्फत चौकशी करुन कारवाई करावी आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत व जोपर्यंत या मागण्या स़बंधित अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून खातेनिहाय चौकशी करून कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा महालक्ष्मी धंदा अपंग निराधार संस्थेच्या उपोषणकर्त्यांनी दिला आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*
*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*
🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!
*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*
🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..
*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*
*🔴आमची वैशिष्टे:🔴*
■ वॉटर प्युरिफायर🫧🌊
■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠
● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर
दैनंदिन गरम 🌊💧
■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त
पार्किंग🚗🛵🏍️
*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*
📱9422436090
📱9403144090
*श्री.शरद सावंत*
9422436775
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

