मालवण तालुक्यातील हिवाळे ओवळीये शिरवडे सोसायटीवर भाजपचे एकहाती वर्चस्व

🟥मालवण तालुक्यातील हिवाळे ओवळीये शिरवडे सोसायटीवर भाजपचे एकहाती वर्चस्व

🟥चेअरमन पदी शिला निर्गुण तर व्हाईट चेअरमन पदी मंगेश लुडबे

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 प्रतिनिधी :सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्ग,५मे: ओवळीये हिवाळे शिरवंडे सोसायटी च्या चेअरमन पदी शिला संतोष निर्गुण तर व्हाईट चेअरमन पदी मंगेश गिरीधर लुडबे यांची एकमताने निवड करण्यात आली मालवण तालुक्यातील पहिली महिला चेअरमन पदाचा मान शिला निर्गुण यांना मिळाला आहे. त्यावेळी माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण माजी सभापती सुनील घाडीगावकर माजी सरपंच दादा परब, विश्वास परब ,रघुनाथ धुरी, समीर सावंत, बबन परब, भाई पवार, चंद्रकांत चव्हाण, सुदाम धुरी, सचिव खांडेकर, संचालक मंडळ नंदकुमार मनोहर आंगणे, सुरेश श्रीधर गावकर, रघुनाथ सिताराम गावडे, संजय बाळकृष्ण घाडीगावकर, विजय काशिराम खांडेकर, मंगेश गिरीधर लुडबे, दिपक शंकर पवार ,श्रीकांत वासुदेव सावंत, पार्वती दत्ताराम धुरी, शिला संतोष निर्गुण, रामचंद्र सखाराम ओवळियेकर, भगवान बाब्या जंगले, सत्यवान रामचंद्र जंगम आधी सह ग्रामस्थ सोसायटी कर्मचारी उपस्थित होते सर्वांचे अभिनंदन माजी सभापती यांनी केले निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हिर्लेकर यांनी काम पाहिले. माझी बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग शी बोलताना नवनिर्वाचित चेअरमन व्हाईट चेअरमन तसेच सर्व संचालक यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच यापुढे सोसायट्यांवर शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेतले जातील असे सांगितले .

———————————————

🕉️ *||श्री||*
‼️ *आरोग्यम् धनसंपदा* ‼️
*🛐 आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी …..!
*🏬अँक्यू नेचर क्युअर पर्वरी – गोवा संचलीत…*
*‼️नँचरोपँथी व योगउपचार केंद्र‼️*
_जीवनरक्षा हॉस्पिटल मांजगाव,सावंतवाडी_
*💫तळहात / तळपाय, चेहरा ,जीभ ,नाडी ,राशी नुसार आजाराचे मुळ कारण शोधून उपचार वआहर मार्गदर्शन*
✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!* 🌴
♨ *आहार हेच तुमचे औषध…!* 🥣
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.🏃‍♂️🧎‍♂️
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटाचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या
💥 *सांध्याचे आजार* :-
गुडघा, टाच दुखी,शोल्डर पेन ,वाताचे आजार ,संधिवात/ आमवात
💥 *मणक्याचे विकार*
मान, पाठ ,कंबरदुखी ,सायटिका, स्पॉन्डिलाइटिस.
💥 *शारीरिक /मानसिक विकार:-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी ,मायग्रेन (अर्धशिशी )झोप न येणे.
💥 *पोटाचे आजार* : –
अपचन ,बद्धकोष्ठता, आम्लपित्त ,पोटदुखी, मुळव्याध ,कावीळ.
💥 *लहान मुलांचे आजार* :-
दमा ,ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे,स्मरणशक्ती वाढविणे
*💥स्त्रियांचे विकार /आजार* :-
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार , हार्मोन इन बॅलन्स ,रक्त कमी होणे ,शारीरिक /मानसिक अनेक समस्या.
✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध सुविधा मार्गदर्शन-*
☑योग /प्राणायाम🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉

👭 *कौटुंबिक वैयक्तिक मार्गदर्शन* —-
❇️ तणावमुक्त राहण्यासाठी
❇️ आत्मविश्वास वाढवणे
❇️ कामात प्रगती साधने
❇️ नातेसबंध जपणे
❇️ लहान मुलांच्या शारीरिक/ मानसिक समस्या
❇️ ऐकाचवेळीअनेक आजारावर मात करणे
❇️ निरोगी आनंदी जीवन जगणे

*टीप* :-
*नाव नोंदणी मेसेज पाढवून करणे अनिवार्य आहे.*
☎️ *मो.नं.-9404112034,/9403827261*
➖➖➖➖💯➖➖➖➖

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!