कोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 त्रिस्तरीय ग्रामिण विकास यंत्रणेच्या माध्यमातून तळागाळापर्यंत विकास व्हावा ; पालकमंत्री उदय सामंत

_*🎥 Kokan Live Braking News*_

*✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सिंधुदुर्गनगरी,दि-०१:-* महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि राज्याच्या विकासासाठी त्रिस्तरीय ग्रामिण विकास यंत्रणा अंमलात आली. यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचा समावेश आहे. यंत्रणेला 60 वर्षे पुण होत आहे. त्याबद्दल या त्रिस्तरीय ग्रामिण विकास यंत्रणेला पालकमंत्री उदय सामंत यांनी शुभेच्छा देवून या यंत्रणेच्या माध्यमातून तळागाळापर्यंत विकास व्हावा. अशी अपेक्षा व्यक्त केली.

जिल्हा परिषदेतील शिवाजी सभागृहात त्रिस्तरीय यंत्रणेला 60 वर्षे पुर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांत पालकमंत्री उदय सामंत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जि.प.प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर तसेच विविध खात्यांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी मंगलकलश महाराष्ट्रात आणला आणि या महाराष्ट्राची निर्मिती झाली. गेल्या 60 वर्षात अनेक स्थित्यांतरे घडली. विकास कामे झाली. या यंत्रणेच्या माध्यमातून कोरोना कालावधीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांनी केलेले काम अत्यंत बहुमोल असून यामुळे आपण कोरोना सारख्या संकटावर मात करु शकलो. प्रामुख्याने आरोग्य विभागाने केलेले काम कौतुकास्पद आहे. असे सांगून पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले, जिल्हा परिषदेमार्फत नवनवीन उपक्रम सुरु करण्यात यावे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात्मक वाढीसाठी काम केले पाहिजे. जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी कोरोना काळात काम केल्याने जिल्हा कोरोनामुक्तीकडे गेला आहे. जनता आणि अधिकारी यांनी समन्वयाने काम केल्याने सिंधुदुर्ग जिल्हा विकासाकडे जात आहे. राज्यात ग्रामिण क्षेत्राचा विचार केला तर लसीकरणात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात क्रमांक एक वर आहे. जिल्ह्यामध्ये पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्था न बिघडता केलेले कामही कौतुकास्पद आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापुढे 1 मे च्या दिवशी विविध कलागुण सादर करणारा कार्यक्रम कायमस्वरुपी आयोजित करण्यात यावा. त्याचबरोबर अधिकारी-कर्मचारी यांचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात यावा. सदरचे स्नेहसंमेलन रत्नागिरी-सिंधुदुर्ग यांनी संयुक्तपणे सादर करण्याबाबत विचार व्हावा. असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी जिल्हा परिषदेच्या वतीने कर्मचाऱ्यांनी दशाअवताराचा कार्यक्रम सादर केला.

 

*_…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

———————————————

 

🕉️ *||श्री||*

‼️ *आरोग्यम् धनसंपदा* ‼️

*🛐 आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*

व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी …..!

*🏬अँक्यू नेचर क्युअर पर्वरी – गोवा संचलीत…*

*‼️नँचरोपँथी व योगउपचार केंद्र‼️*

_जीवनरक्षा हॉस्पिटल मांजगाव,सावंतवाडी_

*💫तळहात / तळपाय, चेहरा ,जीभ ,नाडी ,राशी नुसार आजाराचे मुळ कारण शोधून उपचार वआहर मार्गदर्शन*

✝ *व्याधीमुक्त – भारत*

कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!

निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!

☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!* 🌴

♨ *आहार हेच तुमचे औषध…!* 🥣

🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.🏃‍♂️🧎‍♂️

‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️

⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात

⏺️मणक्यांचे विकार

⏺️शारीरिक / मानसिक विकार

⏺️श्वसनाच्या समस्या

⏺️पोटाचे आजार

⏺️मुत्राशयाचे विकार

⏺️लकवा

⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार

⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या

💥 *सांध्याचे आजार* :-

गुडघा, टाच दुखी,शोल्डर पेन ,वाताचे आजार ,संधिवात/ आमवात

💥 *मणक्याचे विकार*

मान, पाठ ,कंबरदुखी ,सायटिका, स्पॉन्डिलाइटिस.

💥 *शारीरिक /मानसिक विकार:-*

मानसिक ताण तणाव, डोकेदुखी ,मायग्रेन (अर्धशिशी )झोप न येणे.

💥 *पोटाचे आजार* : –

अपचन ,बद्धकोष्ठता, आम्लपित्त ,पोटदुखी, मुळव्याध ,कावीळ.

💥 *लहान मुलांचे आजार* :-

दमा ,ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे,स्मरणशक्ती वाढविणे

*💥स्त्रियांचे विकार /आजार* :-

मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार , हार्मोन इन बॅलन्स ,रक्त कमी होणे ,शारीरिक /मानसिक अनेक समस्या.

✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती

➖➖➖➖➖➖➖

🏥 *उपलब्ध सुविधा मार्गदर्शन-*

☑योग /प्राणायाम🧎🏽

☑नॅचरोपॅथी🥒

☑ॲक्युप्रेशर🌡️

☑आयुर्वेद🥣

☑होमिओपॅथी 🥗

☑️पंचगव्या🪴

☑आहार सल्ला🍉

 

👭 *कौटुंबिक वैयक्तिक मार्गदर्शन* —-

❇️ तणावमुक्त राहण्यासाठी

❇️ आत्मविश्वास वाढवणे

❇️ कामात प्रगती साधने

❇️ नातेसबंध जपणे

❇️ लहान मुलांच्या शारीरिक/ मानसिक समस्या

❇️ ऐकाचवेळीअनेक आजारावर मात करणे

❇️ निरोगी आनंदी जीवन जगणे

 

*टीप* :-

*नाव नोंदणी मेसेज पाढवून करणे अनिवार्य आहे.*

☎️ *मो.नं.-9404112034,/9403827261*

➖➖➖➖💯➖➖➖➖

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!