राजकीयशैक्षणिकसामाजिकसिंधुदुर्ग

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत देवगडातील ८ रस्ते व वैभववाडीतील ४ रस्ता कामांना प्रशासकीय मान्यता..

▪️जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले

🎴सिंधुदुर्ग,दि.२८: मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हयासाठी सन २०११-२० या वर्षातील बँच-२ देवगड तालुक्यातील ८ रस्ते व वैभववाडी तालुक्यातील ४ रस्ता कामांना प्रशासकीय मान्यता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याने व आमच्या पाठपुराव्यातून मिळाली असल्याची माहिती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली.

पावसाळ्यानंतर ही कामे मार्गी लागतील. मधून देवगड व वैभववाडी तालुक्यातील रस्त्यांची मोठया प्रमाणात दुर्दशा झाली होती. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करीत या मार्गावरून वाहने चालवावी लागत होती. या रस्त्यांच्या दुरूस्तीची मागणी ग्रामस्थ व कार्यकर्त्याकडून करणेत आली होती. याची दखल घेत आम्ही पालकमंत्री, खासदार यांच्या माध्यमातून वारंवार पाठपुरावा केला. त्यानुसार मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्यांच्या कामाना मंजूरी मिळाली आहे. यामध्ये देवगड तालुक्यातील आरे, निरोम मुख्य रस्ता ते बोडेवाडी बुधवळे रस्ता रू. २ कोटी ८८ लाख, इळये सडा वरणवाडी मिठमुंबरी सुकेतळे रस्ता रू.४ कोटी १३ लाख, एसएच १७७ ते पाळेकरवाडी रस्ता रू.२ कोटी ६४ लाख, दाभोळे पाटकरवाडी रस्ता रू.! कोटी १४ लाख, प्रजिमा १३ ते किंजवडे चिरेखाण रस्ता रू.२ कोटी १० कालवी टेंबवली रस्ता रू.३ कोटी ३२ लाख, एमएसएच ०४ ते पोयरे मसवी रस्ता रू.3 कोटी खालचीवाडी रस्ता रू.१ कोटी १० लाख तसेच वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे बेळेकरवाडी खांबलवाडी वरचीवाडी नापणे रस्ता रू.२ कोटी ३६ लाख, नेले हातदे रस्ता रू.१ कोटी १ लाख, कोळपे भुसारवाडी रस्ता रू.१ कोटी ४० लाख, सडुरे इजिमा १० ते तांबळघाटी सौंदळे रस्ता रू.५ कोटी असे एकूण मिळून रू.३३ कोटी ८५ लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्यांच्या कामांमुळे वाहनचालक व प्रवाशांना होणारा त्रास दूर होणार असल्याचे श्री. सावंत यांनी सांगीतले.

*😍☺️🏠 बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली…लाल माती आणि गोड शहाळी… शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते… हे स्वप्न साकारायचं आहे ना?. मग चिंता  कशाला?, आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!