महाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

कोलगाव ग्रामपंचायतच्या वतीने बाबासाहेब आंबेडकर जयंजीच्या निमित्ताने समाज मंदिर सुशोभीकरण लोकापर्ण सोहळा संपन्न

*🟥कोलगाव ग्रामपंचायतच्या वतीने बाबासाहेब आंबेडकर जयंजीच्या निमित्ताने समाज मंदिर सुशोभीकरण लोकापर्ण सोहळा संपन्न*

*🟥कोलगाव समाज मंदिरामध्ये पहिल्यांदाच झाला भव्य दिव्य सोहळा*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी : राहुल गायकवाड*

*🎴 सावंतवाडी, दि.:२८ एप्रिल*
बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून कोलगाव समाज मंदिर सुशोभीकरण व कामाचे लोकार्पण सोहळा करण्यात आला पहिल्यांदाच अशा प्रकारचा भव्य दिव्य सोहळा झाल्याने बाबासाहेब आंबेडकर प्रेमींनी आनंद व्यक्त केला.
कोलगाव ग्रामपंचायत पुन्हा महेश सारंग यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या ताब्यात आल्यानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सरपंच संतोष राऊळ, उपसरपंच दिनेश सारंग, ग्रामपंचायत सदस्य आत्माराम चव्हाण, संदीप हळदणकर ,सौ प्रणाली टीळवे,सौ रसिका करमाळकर, हेमांगी मेस्त्री, अंगणवाडी सेविका पर्णिका कांबळी अंगणवाडी मदतनीस सौ साधना दळवी व वाडीवरील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दलित वस्तीतील सर्व समाज बांधवांनी ग्रामपंचायतीचे आभार व्यक्त केले
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————
*लक्ष पुर्वक वाचा आणि देशसेवक व्हा*

*सैन्यात भरती होण्याची सुवर्ण संधी*

*परम वीर डिफेन्स अ‍ॅस्पिरंट्स अकादमी/Param Veer Defence Aspirants Academy, Belgaum* ही एक निवासी अकादमी/कोचिंग सेंटर आहे. ही अकादमी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, पॅरा मिलिटरी फोर्सेसमध्ये सैनिक आणि डिफेन्स सिव्हिलियन म्हणून सामील होऊ इच्छिणाऱ्या शारीरिक आणि शैक्षणिक प्रशिक्षण देते.
*Academy Registration No: DRBG/SOR/1390/2021-2022*

*100% निकालाभिमुख* प्रशिक्षणाची खात्री करण्यासाठी आम्ही सर्वोत्कृष्ट शिक्षकांसह अकादमीमध्ये शिक्षक म्हणून सर्व प्रयत्न केले आहेत.

*आम्ही पुरवत असलेल्या सुविधा*
⚜️योग आणि ध्यान.
⚜️शारीरिक प्रशिक्षण.
⚜️नाश्ता, ग्रीन टी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण.
⚜️ शैक्षणिक प्रशिक्षण – बेळगावमधील सर्वोत्तम शिक्षकांकडून गणित, विज्ञान, इंग्रजी, GK, तर्कशास्त्र इ.
⚜️ नियमित चाचण्या/परीक्षा.
⚜️ संध्याकाळचे व्यायाम/खेळ.
⚜️ आवश्यक असल्यास वैयक्तिक कोचिंग / समुपदेशन.
⚜️ बंक बेड.
⚜️ ट्रॅकसूट, टीशर्ट आणि शॉर्ट्स दिले जातील.
⚜️ मोफत WiFi.

*25% discount for admissions before 30 April 2022*

अधिक माहितीसाठी कृपया संपर्क करा :

*PRASAD SAWANT*
*7204574369*
*9036230469* (WhatsApp)
Facebook : https://www.facebook.com/paramveeraspirants/
Location : https://goo.gl/maps/iu1Gt62vgrEm1Hqs6
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!