🟥 श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुर यांचा लोकराजा कै. सुधीर कलिंगण प्रस्तुत “गंगाजल’ हा ट्रिकसीन युक्त नाट्य प्रयोग गुरुवारी..
*🟥 ट्रिकसीनचा लाभ घेण्याचे मळगांव नाट्य रसिकांना आवाहन..*
_*🎥 Kokan Live Braking News*_
*✍ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, दि-२४ :-* श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुर यांचा लोकराजा कै. सुधीर कलिंगण प्रस्तुत “गंगाजल’ हा ट्रिकसीन युक्त नाट्य प्रयोग मळगांव सावळवाडा येथे होणार आहे. गुरुवार दिनांक 28 एप्रिल 2022 रोजी हा महान पौराणिक नाट्य प्रयोग सावळवाडा येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही आयोजित श्री सत्यनारायण सार्वजनिक महापुजा व धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने हा ट्रिकसीन युक्त नाट्य प्रयोग ठेवण्यात आला आहे.
या नाट्य प्रयोगात अधांतरी मांत्रिक यज्ञ, भूमितून पाषाण प्रकट होणे, विराट स्वरुपी नरसिंह, त्रिशूळ हवेतून जाणे, त्रिशूळ रुपी स्थंभातून मांत्रिक प्रकट होणे, महाकाय रुपी गिधाड पक्षी, चित्र विचित्र पिशाच्च ,प्रत्यक्ष रंगमंचावर नंदी व गिधाड संघर्ष, शवपेटी मधून पिशाच्च प्रकटते, शिवशंकराच्या जठेतून शिव पिंडीवर गंगाजल वर्षाव, विराट स्वरुपी नरसिंहाकडून मांत्रिक संहार, अग्नी प्रज्वलित होणे, मांत्रिकाच्या जळून मृत्यू होणे आदी ट्रिकसीन दाखविण्यात येणार आहेत.
या ट्रिकसीनचा रसिक नाट्य प्रेमींनी आणि भाविकांनी आस्वाद घ्यावा तसेच तीर्थ- प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक श्री सत्यनारायण महापुजा कमिटी व ग्रामस्थ सावळवाडा- मळगांव यांनी केले आहे.
*……………..👇👇सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
_🥭📦तुमच्या बागेतील आंबा थेट तुमच्या नातेवाईकापर्यंत.. ग्राहकांपर्यंत पोहोचवेल🥭 📦 *तेज कुरिअर्स..!!*_
*▪️महाराष्ट्र, गोवा, गुजरात सह संपूर्ण भारतभर सेवा*
*▪️ऑनलाईन ट्रेकिंग सुविधा*
*▪️खात्रीशीर आणि वेळेवर डिलिव्हरी*
*🔸बुकिंग साठी संपर्क व पत्ता*
_*तेज कुरिअर्स, सावंतवाडी*_
_घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट ऑफिस_
_चितारआळी, उभाबाजार_
_ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग_
📱9405475712(whatssapp)
📱9420041182
📱9665813190
📞(02363)274067
https://m.facebook.com/photo.php/?fbid=426529965896212
*👇🏻तेज कुरिअर्स Facebook Page👇🏻*
https://m.facebook.com/102309701651575/
*अटी आणि शर्ती लागू*
___________________________

