अचानक भोवळ आल्याने दुचाकी घसरून सातार्डा येथील तरुणाचा अपघात
*🟥अचानक भोवळ आल्याने दुचाकी घसरून सातार्डा येथील तरुणाचा अपघात*
*🟥मुंबई गोवा महामार्गावर वेत्ये परिसरातील घटना*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*
*🎴 सावंतवाडी, दि.२३ एप्रिल*:
धावत्या दुचाकी वरच भोवळ आल्याने व यामुळे दुचाकीवरील ताबा सुटल्याने सातार्डा येथील तरुणाचा अपघात झाला. ही घटना शनिवारी रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास मुबंई गोवा महामार्गावर वेत्ये येथे घडली.
गणेश घाडी असे या दुचाकीस्वराचे नाव आहे.या अपघातात दुचाकी घसरून गणेश हे रस्त्यावर कोसळले. यात त्यांच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली. दरम्यान त्याठिकाणी असलेले वेत्ये उपसरपंच गुणाजी गावडे यांनी जखमीला मदतकार्य करत सहकाऱ्यांच्या मदतीने 108 रुग्णवाहिकेतून त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.
याबाबत अधिक माहिती अशी की, जखमी गणेश घाडी हे आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन मुंबई गोवा महामार्गावरुन सातार्डा येथे आपल्या घरी जात होते. यावेळी ते वेत्ये परिसरात आले असता त्यांना अचानक चक्कर आल्यामुळे त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला यात ते रस्त्यावर कोसळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली. दरम्यान त्याठिकाणी असलेले वेत्ये उपसरपंच गुणाजी गावडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमीला मदतकार्य केले. तसेच 108 रुग्णवाहिकेतून त्यांना सावंतवाडी रुग्णलयात हलविण्यात आले असून उपचार सुरु असल्याचे समजते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*लक्ष पुर्वक वाचा आणि देशसेवक व्हा*
*सैन्यात भरती होण्याची सुवर्ण संधी*
*परम वीर डिफेन्स अॅस्पिरंट्स अकादमी/Param Veer Defence Aspirants Academy, Belgaum* ही एक निवासी अकादमी/कोचिंग सेंटर आहे. ही अकादमी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, पॅरा मिलिटरी फोर्सेसमध्ये सैनिक आणि डिफेन्स सिव्हिलियन म्हणून सामील होऊ इच्छिणाऱ्या शारीरिक आणि शैक्षणिक प्रशिक्षण देते.
*Academy Registration No: DRBG/SOR/1390/2021-2022*
*100% निकालाभिमुख* प्रशिक्षणाची खात्री करण्यासाठी आम्ही सर्वोत्कृष्ट शिक्षकांसह अकादमीमध्ये शिक्षक म्हणून सर्व प्रयत्न केले आहेत.
*आम्ही पुरवत असलेल्या सुविधा*
⚜️योग आणि ध्यान.
⚜️शारीरिक प्रशिक्षण.
⚜️नाश्ता, ग्रीन टी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण.
⚜️ शैक्षणिक प्रशिक्षण – बेळगावमधील सर्वोत्तम शिक्षकांकडून गणित, विज्ञान, इंग्रजी, GK, तर्कशास्त्र इ.
⚜️ नियमित चाचण्या/परीक्षा.
⚜️ संध्याकाळचे व्यायाम/खेळ.
⚜️ आवश्यक असल्यास वैयक्तिक कोचिंग / समुपदेशन.
⚜️ बंक बेड.
⚜️ ट्रॅकसूट, टीशर्ट आणि शॉर्ट्स दिले जातील.
⚜️ मोफत WiFi.
*25% discount for admissions before 30 April 2022*
अधिक माहितीसाठी कृपया संपर्क करा :
*PRASAD SAWANT*
*7204574369*
*9036230469* (WhatsApp)
Facebook : https://www.facebook.com/paramveeraspirants/
Location : https://goo.gl/maps/iu1Gt62vgrEm1Hqs6
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

