कोकणदोडामार्गमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 दोडामार्ग ते विजघर मार्गावरील धोकादायक झाडे चार दिवसांत हटवा..

🟥 अन्यथा केले जाईल रस्ता रोको आंदोलन ; युवासेना तालुका संघटक संदेश राणे यांचा संबंधित विभागाला निर्वाणीचा इशारा..

🎥 Kokan Live Braking News

✍ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-२३ :- दोडामार्ग ते विजघर मुख्य राज्यमार्गावरील विजघर ते तिलारी परिसरामध्ये रस्त्यालगत अनेक सुकलेली झाडे आहेत ती कधीही रस्त्यावर पडुन अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या मार्गावर गोवा, कर्नाटक, बेळगांव जाणाऱ्या वाहनांची वर्दळ ही मोठ्या प्रमाणावर होत असते.या ठिकाणी कुठचाही अनुसूचित प्रकार घडु नये यासाठी संबंधित विभागाकडे युवासेना तालुका संघटक संदेश राणे यांच्या वतीने वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता मात्र त्या पाठपुराव्याकडे संबंधित अधिकाऱ्यांकडून केराची टोपली दाखविण्यात आल्याने संबंधित विभागाबाबत संताप व्यक्त केला जात आहे.त्यामुळे येत्या चार दिवसांत संबंधित विभागाने ही सुकलेली झाडे न तोडल्यास रास्तारोको आंदोलन केले जाईल व होणाऱ्या परिणामांना संबंधित विभाग जबाबदार राहिलं असे यावेळी युवासेना तालुका संघटक संदेश राणे यांनी कोकण लाईव्ह ब्रेकींगशी बोलताना सांगितले.

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*

*📱संपर्क : +919423958828*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!