🟥 महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मळगांव येथे भव्य रक्तदान शिबीर..
*🟥 आयोजक सुधीर मनोहर राऊळ यांचे मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करण्याचे रक्तदात्याना आवाहन..*
_*🎥 Kokan Live Braking News*_
*✍ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, दि-१५ :-* दरवर्षी प्रमाणे यंदाही लोकांच्या वाढत्या मागणीने आणि सर्वांच्या आग्रहासत्व महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे रक्तदान शिबीराचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.हे रक्तदान शिबीर महाराष्ट्र दिन दिवशी रविवार दिनांक 1 मे 2022 रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 1.00 यावेळेत मळगांव इंग्लिश स्कुल मळगांव, तालुका सावंतवाडी येथे होणार आहे.
आजकाल शारीरिक व विविध आजार भरपुर वाढत चाललेले आहेत. त्यात अॅक्सिडेंट झालेल्यांना, गरोदर महिलांना हमखास रक्ताची गरज भासते. त्यामुळे रक्ताची मागणी भरपुर प्रमाणात होते. मात्र वेळीच रक्त उपलब्ध न झाल्याने धोका उद्भवतो. ही बाब ध्यानात घेऊन या रक्तदान शिबीराचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
मळगांव पंचक्रोशीतील सर्व रक्तदात्यानी मोठ्या संख्येने रक्तदान नक्कीच करावे व आपली जबाबदारी समजून या रक्तदान शिबीरात सहभाग घ्यावा. आपल्याच माणसांचा जीव वाचवण्यासाठी कटीबद्ध व्हावे असे आवाहन सुधिर मनोहर राऊळ यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी राकेश परब यांना भ्रमणध्वनी क्रमांक 9359400393 , विजय बुगडे यांना भ्रमणध्वनी क्रमांक 9421063527 येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
*_…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

