🟥 उपजिल्हा रुग्णालयात पाणी टंचाई निर्माण झाल्याने राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी याची दखल घेत रुग्णालयात दिली धडक..
_*🎥 Kokan Live Braking News*_
*✍ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि-०९ :-* उपजिल्हा रुग्णालयात पाणी टंचाई निर्माण झाली असून रूग्णांचे हाल होत आहेत. न.प.चे बील अदा न केल्यामुळे पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला असून विहीरीतील पाणी आटले आहे. पंपाने होणारा पाणीपुरवठा मुबलक नसल्यानं रूग्णांचे हाल होत असून राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी याची दखल घेत रुग्णालयात धडक दिली. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सावंत यांच्याशी चर्चा करत प्रांताधिकारी यांच्याशी संपर्क साधला. यावेळी हा प्रश्न मार्गी लावण्याच आश्वासन त्यांनी दिले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व व्यापार विभाग हिदयतुल्ला खान, तालुका उपाध्यक्ष संतोष जोईल, तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तेकर राजगुरू, तालुका अध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग जावेद शेख, अर्षद बेग, तालुका उपाध्यक्ष उद्योग व व्यापार विभाग याकुब शेख, महिला जिल्हा अध्यक्ष सौ. रेवती राणे, महिला तालुकाध्यक्ष सौ. रिद्धी परब, राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष सौ. सावली पाटकर, काशिनाथ दुभाषी, राकेश नेवगी, कौसतुभ नाईक, किरण सावंत, निलेश म्हाडगुत, महादेव नाईक, महिला सरचिटणीस सौ. रंजना निर्मळ, माजी सभापती आर. के. सावंत, मनोज वाघमोरे, जिल्हाध्यक्ष व्ही. जे. एन. टि. अशोक पवार, तालुकाध्यक्ष पदवीधर संघ प्रसाद दळवी, संदीप राणे, शफीक खान, असिफ ख्वाजा, जहिरा ख्वाजा तालुका कार्यकारणी सदस्य ऑगस्तीन फर्नांडिस आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
*_………………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*_सायकल उत्सव… 🎉सायकल उत्सव…🎉सायकल उत्सव…🎉_*
*गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा*
🎀२ एप्रिल ते १० एप्रिल २०२२ 🎀
पेडणेकर सायकल कंपनी सावंतवाडी, घेवून आले आहे ७० व्या वर्षानिमित्त
*_🚴♀️भव्य सायकल महोत्सव🚴♀️_*
_🪔उत्सव मराठी अस्मितेचा उत्सव गुढीपाडव्याचा_
_🌳पर्यावरण आणि आरोग्य रक्षणाचा दिवस संस्कृती जपण्याचा._
🏃♀चला तर मग ..नववर्षारंभ करूया नवीन सायकल खरेदी करूया..🚴♀️
● जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल व स्पेअर पार्ट ,एसेसरीज, मिळण्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय ठिकाण.
*_~~🚴♀️~~मे पेडणेकर सायकल कंपनी.~~🚴♂️~~_*
◆ मेन रोड सालईवाडा सावंतवाडी.
*💁🏻♂️ वैशिष्ट्ये :*
● योग्य दर. टिकाऊ माल.
● सर्व वयोगटासाठी सायकल उपलब्ध
● जीएसटी बिल मिळेल
● घरपोच डिलिव्हरी मिळेल
● बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध
● घाऊक ,सामाजिक संस्था ,शाळेतील मुलांसाठी सायकल योग्य दरात मिळेल.
*_🚴♂️सायकल नेहमी चालवा,..आणि आरोग्यदायी 💚फायदे मिळवा…आजच आपली नवीन सायकल खरेदी करा .._*
*📞संपर्क – श्री शरद चंद्रशेखर पेडणेकर*
*📲9356883693*
*📲8108285128*
*📞पत्ता -* मे पेडणेकर सायकल कंपनी मेन रोड सालईवाडा सावंतवाडी.
सिंधुदुर्ग 416510
*आमच्या असंख्य ग्राहकांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

