कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 दिव्यांग बांधवांना मोफत साधने वाटप

 

_*🎥 Kokan Live Braking News*_

*✍ प्रतिनिधी सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-०९ :-* सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय ओरोस येथे अपंग पुनर्वसन केंद्र रूम नंबर 12 ( D.D.R.C ) व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मोफत साहित्य वाटप होणार आहेत तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व इच्छुक दिव्यांग बांधवांनी महात्मा गांधी सेवा संघ संचलित (D .D .R.C )

यांच्याशी संपर्क साधावा उपकरणे व्हील चेअर , कानाची मशीन , एम आर किट, वाँकर आदी साधने देण्यात येणार आहेत अधिक माहितीसाठी संपर्क नंबर 9765979450 /7558203520 या नंबरवर संपर्क साधावा.

 

*_………………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

———————————————

*_सायकल उत्सव… 🎉सायकल उत्सव…🎉सायकल उत्सव…🎉_*

*गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा*

 

🎀२ एप्रिल ते १० एप्रिल २०२२ 🎀

 

पेडणेकर सायकल कंपनी सावंतवाडी, घेवून आले आहे ७० व्या वर्षानिमित्त

*_🚴‍♀️भव्य सायकल महोत्सव🚴‍♀️_*

_🪔उत्सव मराठी अस्मितेचा उत्सव गुढीपाडव्याचा_

_🌳पर्यावरण आणि आरोग्य रक्षणाचा दिवस संस्कृती जपण्याचा._

🏃‍♀चला तर मग ..नववर्षारंभ करूया नवीन सायकल खरेदी करूया..🚴‍♀️

 

● जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल व स्पेअर पार्ट ,एसेसरीज, मिळण्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय ठिकाण.

 

*_~~🚴‍♀️~~मे पेडणेकर सायकल कंपनी.~~🚴‍♂️~~_*

◆ मेन रोड सालईवाडा सावंतवाडी.

 

*💁🏻‍♂️ वैशिष्ट्ये :*

● योग्य दर. टिकाऊ माल.

● सर्व वयोगटासाठी सायकल उपलब्ध

● जीएसटी बिल मिळेल

● घरपोच डिलिव्हरी मिळेल

● बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध

● घाऊक ,सामाजिक संस्था ,शाळेतील मुलांसाठी सायकल योग्य दरात मिळेल.

 

*_🚴‍♂️सायकल नेहमी चालवा,..आणि आरोग्यदायी 💚फायदे मिळवा…आजच आपली नवीन सायकल खरेदी करा .._*

 

*📞संपर्क – श्री शरद चंद्रशेखर पेडणेकर*

*📲9356883693*

*📲8108285128*

 

*📞पत्ता -* मे पेडणेकर सायकल कंपनी मेन रोड सालईवाडा सावंतवाडी.

सिंधुदुर्ग 416510

*आमच्या असंख्य ग्राहकांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!