🟥 श्री इशवटी देवस्थान रेडकरवाडी, मळगांव येथे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित..
*🟥 श्री सत्यनारायण महापूजा व दशावतार नाट्य प्रयोग*
_*🎥 Kokan Live Braking News*_
*✍ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, दि-०८ :-* श्री इशवटी देवस्थान रेडकरवाडी, मळगांव येथे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शनिवार दिनांक 23 एप्रिल 2022 रोजी
हे कार्यक्रम होणार आहेत.
या कार्यक्रमांतर्गत श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने रात्री ठीक 9.00 वाजता थोर संत कुर्मदास यांच्या जीवनपटावर आधारीत ‘ कुर्मदासाची वारी ‘ हा ‘अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ ‘ म्हापण, वेंगुर्ला यांचा सुप्रसिद्ध नाट्य प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.
रेडकरवाडी येथे आयोजित श्री सत्यनारायण महापूजेसाठी उपस्थित राहून तीर्थप्रसाद व दशावतार नाट्य प्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री इशवटी प्रासादिक मंडळ, रेडकरवाडी, मळगांव, ता. सावंतवाडी यांनी केले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*_🚩यंदाचा गुढीपाडवा आमच्याकडच्या नवीन वस्तू खरेदी करून गुढीपाडवा साजरा करा ….!!!_*
*💫बिजली इलेक्ट्रॉनिक्स & अँप्लिअन्सस 🎁💥*
शेवटचे काहीच दिवस शिल्लक
*👉LED TV च्या खरेदीवर मिळवा 4.1 Home Theater फ्री*
*👉जुना चालू किंवा बंद TV घेऊन या आणि मिळवा 5000/- ते 10000/- पर्यंत सूट*
*👉फ्रीजवर कूलर फ्री*
*👉जुना कोणताही चालू किंवा बंद फ्रीज घेऊन या आणि मिळवा 5000/- ते 7000/- सूट*
*👉AC च्या खरेदीवर 30% पर्यंत सूट*
*Bajaj Finance सुविधा ते सुद्धा “0” टक्के व्याजदरात….*
(फक्त पॅनकार्ड,आधारकार्ड आणि राष्ट्रीय बँकेचे पासबुक वर)
*आमचा पत्ता व संपर्क:-*
Bijli Electronics & Appliances,
मेन रोड हॉटेल मँगोसमोर
बाजारपेठ सावंतवाडी.
मो. 9422055122
8983805122
*अटी व शर्ती लागू*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

