माडखोल सोसायटीने निवडणुकीमध्ये भाजप प्रणित माडखोल विकास सोसायटी पॅनलचे तेरा ही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी
*🟥 माडखोल सोसायटीने निवडणुकीमध्ये भाजप प्रणित माडखोल विकास सोसायटी पॅनलचे तेरा ही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी*
*🟥 महाविकास आघाडीच्या पॅनलला केले चारीमुंड्या चीत*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी : प्रभाकर गावडे*
*🎴 सिंधुदुर्ग, दि.:३ एप्रिल*
भारतीय जनता पार्टी पुरस्कृत माडखोल विकास सोसायटी पॅनलचे तेराही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत,त्यांनी महाविकास आघाडीच्या पॅनलचा धुव्वा उडवत त्यांना चारीमुंड्या चीत केले आहे.
विजयी उमेदवारांमध्ये सुरेश नारायण आडेलकर,कृष्णा सुमंत राऊळ,संजय मुकुंद राऊळ,आनंद पु़डलिक राऊळ, प्रकाश आत्माराम नाईक,जर्नादन राजाराम लातये,नंदू गोविंद दळवी, विष्णू आत्माराम ठाकुर, भिकाजी सदाशिव जाधव,रंजिता रामकृष्ण चव्हाण,गोपीका मधुकर राऊळ, दत्ताराम राघोबा कोळबेकर, संतोष लक्ष्मण मेस्त्री हे तेराही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत.
विजयी उमेदवारांचे भाजपचे जिल्हा चिटणीस तथा जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग,राजन राऊळ दत्तू राऊळ बाळा पालेकर,चंदन धुरी,मधू देसाई, यांनी अभिनंदन केले आहे
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_______________________
*बंपर ऑफर.. 💥बंपर ऑफर..💥 बंपर ऑफर..*
💻 *आस्था कॉम्प्युटर शॉपी सावंतवाडी* 🖥️
🥳 *घेऊन आलेत गुढीपाडवा ते अक्षय तृतीया (1एप्रिल ते 5 मे) या काळात विशेष ऑफर..*
*बजाज फायनान्सच्या 0% व्याजदर आणि सुलभ हप्त्यावर* 🥳💥💃
🏫🏃🏻♂️ *बॅक टु स्कूल ऑफर* 🏃🏻♀️🏫
👉 *लॅपटॉप खरेदीवर मिळवा १०,००० पर्यंतचे फायदे*
⌚4999/- किमतीचे fire bolt Smart Watch(touch screen)
🖱️899/- किमतीचा HP Wireless Mous
🛡️4999/- किमतीची 3 years Warranty
💊1500/- किमतीचे antivirus सॉफ्टवेअर
👉 [ _वरील सर्व ऑफर साठी छोटीशी प्रोसेसिंग फी भरणे आवश्यक_ ]
*🟦Dell 🟦Lenovo 🟦HP 🟦Acer 🟦ASUS*
👆 वरील नामवंत ब्रँडचे लॅपटॉप हजर स्टॉक मध्ये असणारे😇
*सिंधुदुर्गातील एकमेव☝️MULTIBRAND शॉप*
👉 *नवीन बजाज EMI कार्डसाठी* 👇
❇️आधार कार्ड ❇️पॅन कार्ड ❇️बँक पासबुक
👉पूर्वीचे बजाज EMI कार्ड असल्यास कमीत कमी प्रोसेसिंग फी🥳
👉 बजाज EMI लोनसाठी (24 वर्ष वय पूर्ण , लॅपटॉप च्या किमतीच्या ३३% डाऊन पेमेंट खरेदी वेळी आगाऊ आवश्यक आणि उरलेल्या रकमेचे 0% व्याजाने ६/८/१० महिन्यांचे समान हप्ते )
👉 *लवकर भेट द्या आणि आपल्या पसंतीचा लॅपटॉप मिळवा विशेष ऑफर्स सह*🏃🏻♀️🏃🏻♂️
🏬 *पत्ता :* *आस्था कॉम्प्युटर शॉपी, एसटी स्टँडच्या जवळ, गोमंतक हॉटेलच्या मागे, अजिंक्य लॉज, सावंतवाडी*
📱 *संपर्क :* 9405099961 / 7410594492 / 02363275959 /9405099963
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

