महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे माझ्यावर जी कारवाई करतील ती मला मान्य आहे* *धीरज परब मनसे जिल्हाध्यक्ष
.*🟥महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे माझ्यावर जी कारवाई करतील ती मला मान्य आहे*
*धीरज परब मनसे जिल्हाध्यक्ष*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴 सिंधुदुर्ग, दि.:३१ मार्च*
पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर कारवाई अटळ असे कोण सांगत असतील तर त्यांचे चे वैयक्तिक मत आहे .पक्षाचे नाही. आपण केलेल्या कारवाई संदर्भात आज पर्यंत कोणत्याही नेत्याचा निरोप तो
जिल्ह्यातील संपूर्ण पक्ष संघटणा स्थापने पासुन आता पर्यतचा लेखाजोका,सोडुन गेलेले पदाधिकारी त्यांची कारणे, महीला संघटणा जी स्थापनेच्या वेळी सक्रीय होती आता नाही, संपर्क अध्यक्ष कार्यरत का नाही, व इतर जिल्ह्यातील पक्षातील घडामोडी, वाद विवाद यावर मुंबई स्थित नेते व मा. राज साहेब यांची आम्हा पदाधिकारी सोबत चर्चा, विचार विनिमय बैठक गुढीपाडवा मेळाव्या नंतर होणार आहे..
त्या बैठकीत चर्चा करुन बर्याच गोष्टीवर निर्णय होतील ते सर्वासाठी मान्य असतील, या सर्व गोष्टी या पक्षांतर्गत बाबी आहेत. पक्ष शिस्ती प्रमाणे त्या माध्यामा पासुन दुर असाव्यात या मताचा आपण आहे .
पण पक्षाच्या स्थापने नंतर सात आठ वर्षानी पक्षात प्रवेश घेऊन आम्हाला कोण म्हणत असेल पत्राला /अहवालाला किंमत आमच्या पक्षात नाही ,त्यांनी आपली प्रवेशाची आणि पक्ष स्थापनेची तारीख तपासुन घ्यावी. पक्ष सिंधुदुर्ग स्थापन करणार्या पहिल्या तिन व्यक्ती मधला मी एक आहे. अहवालाला / पत्राला किंमत नसेल तर तो प्रसिध्दी माध्यमांना प्रसिध्दी करिता देवुन टाकावा.
खेडमध्ये दोनशे माणसं घेऊन प्रवेश केलेले आज कोण कीती मनसेत आहेत?? याची आकडेमोड करावी . माझे अज्ञान आणि सज्ञाना वर असच कोणी बोलु नये. आपण प्रामाणिकपणे सामाजिक क्षेत्रात काम करणारा व्यक्ती आहे. आज पर्यंत पक्षाच्या नावाचा कुठेतरी गैरवापर किंवा पक्षाचे नाव बदनाम करायच अस काम आपण केल नाही. हे संपूर्ण समाजाला माहीत. त्या मुळे आपण मुंबईस्थित नेते, साहेब याची बैठक/ चर्चा विचार विनिमय होई पर्यत माझ्या निर्णयावर मी ठाम आहे.
आपल्याला आज पर्यंत मिळालेली पद हि न मागता , न लाॅबींग करता,न कुरघोडी करता, पक्षाच्या वरिष्ठांनी विश्वासाने दिली. ती गेल्यास मला काही दुखः वाटणार नाही. त्यामुळे बैठकी आधी नेत्यांच्या चर्चे आधी माझ्यावर कारवाई व्हावी अस कोणाच वैयक्तिक मत असेल तर कोणी ती कारवाई करुन दाखवावी. मी समर्थ आहे असे खुले आव्हान धिरज परब यांनी दिले आहे.
पक्षाची ध्येयधोरणे आम्ही आत्मसात करूनच काम करत आहोत .आणि ते आम्ही करणार गेली सोळा वर्षे पक्षाशी एकनिष्ठ आहोत आणि यापुढे राहणार असेही धिरज परब यांनी म्हटले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
———————————————
*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*
सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*
*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*
_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

