नॅशनल रूरल डेव्हलपमेंट य (रजि.) बेळगावी व हेल्थ अॅण्ड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी (रजि.) तर्फे देण्यात आलेल्या आंतरराज्य पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग प्रदान
*🛑नॅशनल रूरल डेव्हलपमेंट य (रजि.) बेळगावी व हेल्थ अॅण्ड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी (रजि.) तर्फे देण्यात आलेल्या आंतरराज्य पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग प्रदान*
*🛑 माजी उपनगराध्यक्ष वारंग यांच्याच्या कार्याची बेळगाव येथील संस्थेने घेतली दखल*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 बेळगाव :२८ मार्च*
नॅशनल रूरल डेव्हलपमेंट य (रजि.) बेळगावी व हेल्थ अॅण्ड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी (रजि.) तर्फे देण्यात आलेल्या आंतरराज्य पुरस्कारासाठी येथील माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांची निवड झाली होती हा पुरस्कार त्यांना बेळगावचे मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला
गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र राज्यातून निवडक व्यक्तिमध्ये उमाकांत वारंग यांची निवड झाली होती,वारंग यांच्या सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना आदर्श सामाजिक सेवा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
गोवा, कर्नाटक महाराष्ट्र राज्यातून अनेक व्यक्ती व सरकारी अधिकारी यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली होती,त्यांचे कार्य व सेवा अतुलनीय आहे. ह्या पुरस्कारामुळे आपणास प्रेरणा व प्रोत्साहन मिळणार आहेच. शिवाय आपला आदर्श इतरांनाही प्रेरणा देणारा आहे. असेच कार्य आपल्या हातून घडो अशा सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
यावेळी रत्नमाला सावनूर केंद्रीय मंत्री भारत सरकार, बॅरिस्टर अमरसिंह पाटील खासदार बेळगाव, महेश मेघण्णावार बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख उपस्थित होते
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

