महाराष्ट्रमुंबईराजकीय

उद्योगमंत्री सुभाष देसाई अडचणीत, शिवसेना पदाधिकाऱ्याचे ‘प्लॉट’ प्रकरण भोवणार

*🛑उद्योगमंत्री सुभाष देसाई अडचणीत, शिवसेना पदाधिकाऱ्याचे ‘प्लॉट’ प्रकरण भोवणार*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 औरंगाबाद २४ मार्च-*
विनानिविदा शिवसेना पदाधिकारीला एमआयडीसीतील प्लॉट देण्याचा निर्णयाप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना दणका दिला आहे. तर शिवसेना पदाधिकारी शशिकांत वडळे यांना मंजूर केलेल्या शेंद्रा एमआयडीसीतील प्लॉटचा ताबा घेण्यास औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर.डी. धानुका व न्या. एस.जी. मेहरे यांनी मनाई केली आहे. पुढील सुनावणी ४ एप्रिल रोजी होणार आहे. त्यामुळे हे प्रकरण उद्योगमंत्र्याच्या अंगलट येण्याची चर्चा पाहायला मिळत आहे.
*शिवसेना पदाधिकारी असलेले शशिकांत वडळे यांनी शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील प्लॉट क्र. ए २ आपणास मिळावा म्हणून उद्योगमंत्री देसाईंकडे अर्ज केला होता. मात्र निविदा मागवून प्लॉटची विक्री करणे हे एमआयडीसीचे धोरण आहे. पण यासंबंधीची ई-टेंडरिंग प्रक्रिया उद्योगमंत्री देसाई यांनी थांबविली. कुठल्याही प्रक्रियेचा अवलंब न करता भूखंड वडळे यांना मंजूर केला आणि त्यानुसार वडळे यांनी पोलीस बंदोबस्तात ताबा घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यामुळे यापूर्वी त्या प्लॉटवर ताबा असलेल्या वैशाली कंपनीच्या मालकांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार न्यायालयाने पुढील सुनावणी होईपर्यंत वैशाली कंपनीचा ताबा काढू नये, असे आदेश दिले आहे.
*काय आहे प्रकरण…*
*अजित अंबादास मेटे आणि अंबादास विश्वनाथ मेटे हे संचालक असलेल्या एस. एस. वैशाली इंडिया कंपनीला शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील प्लॉट क्र. ए २ मंजूर झालेला आहे. मात्र २०१९ मध्ये कंपनीला आग लागली होती. त्यामुळे त्यांनी यासंबंधी भरपाईचा दावा दाखल केलेला आहे. दरम्यान, संबंधित कंपनीने प्लॉटचे बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र घेतले नसल्यामुळे त्यांना दोन वेळा नोटीस बजावत २०१९ मध्ये एमआयडीसी प्रशासनाने प्लॉट रद्द केला. त्यामुळे मेटे यांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. पण याच दरम्यान हा प्लॉट उद्योगमंत्री यांनी शिवसेना पदाधिकारी शशिकांत वडळे यांना मंजूर केला. त्यामुळे त्यांनी त्यांनी त्याब्यासाठी पोलीस बंदोबस्त मागितला होता. पण वैशाली कंपनीच्या संचालकांनी न्यायालयात धाव घेतली आणि त्यांना सद्यातरी दिलासा मिळाला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻

________________________
*शिल्पग्राम* आता नवीन रूपात….

*_🏘️🏊‍♂️शिल्पग्राम हेरिटेज रिसॉर्ट 🍝🏊‍♂️_*

*🏊‍♂️सावंतवाडीत आता रिसॉर्टमध्ये पोहण्याचा आनंद घ्या, आणि आपली मेंबर शिप आजच बुक करा आणि रिसॉर्टच्या कोणत्याही सेवेवर घ्या १०% सूट🥰💵*

*🍽️🥣 मल्टीकूजन रेस्टॉरंट-* घ्या रुचकर इंडियन, चायनीज, तंदुरी, मालवणी व गोवन, जेवणाचा आस्वाद तो हि आमच्या फाईन डाईन रेस्टॉरंटमध्ये……

*🏘️ लक्झरियस रूम्स-* निसर्गरम्य अश्या परिसरात कॉटेजीस मध्ये राहण्याची सर्व सोईंनी सुसज्ज अशी व्यवस्था…….

*🤽‍♀️🏊‍♂️ स्विमिंग पूल-* भव्य असे पोहण्यासाठी स्विमिंग पूल ची व्यवस्था जिथे बसून आपल्याला मोकळ्या वातावरणात पुलसाईड डिनरचा आस्वादही घेता येईल. तसेच रात्रीच्या नयनरम्य अश्या वातावरणात पूलसाईड किटी पार्टी, बर्थडे पार्टीसाठी ची चांगली व्यवस्था उपलब्ध….

*▪️ मिटिंग रूम ची व्यवस्था -* २५ ते १०० लोकांची एकत्र बसून बिजनेस मिटिंग,

*_💫गेटटुगेदर किंवा पार्टी करण्यासाठी स्वतंत्र ए. सी व नॉन ए.सी हॉल ची व्यवस्था. आपल्या कार्यक्रमाला द्या आकर्षक भव्यता , वाढदिवस यासारखे भव्य व आकर्षक कार्यक्रम घेण्यासाठी स्वतंत्र मोकळ्या जागेची व्यवस्था….._*

*📲अधिक माहिती साठी संपर्क -* *९१५८७५८७५९ । ७०८०८३२०२०*

*📍पत्ता -* शिल्पग्राम हेरिटेज रिसॉर्ट, खासकीलवाडा, सावंतवाडी, सिंधुदुर्ग -४१६५१०

*🌐वेबसाईट-* *www.shilpgramheritageresort.com*

*📧Email-* gmshilpgram@gmail.com
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!