ऑ.कँप्टन.सुभाष सावंत यांनी जपली सामाजीक बांधीलकी
🛑ऑ.कँप्टन.सुभाष सावंत यांनी जपली सामाजीक बांधीलकी
🛑जि.प.प्राथमिक शाळा कलंबिस्त न.१.च्या स्पर्धा परीक्षेला बसलेल्या गरजू विद्यार्थ्यांना केली आर्थिक मदत
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 कार्यकारी संपादक-आनंद धोंड
🎴सावंतवाडी,२४ : आपण समाजात वावरत असताना आपण या समाजाचे काही देणे लागतो या एका उदात्त हेतूने सह्याद्रीच्या कुशित वसलेल्या सैनिकी परंपरा लाभलेल्या कलंबिस्त गावचे एक आदर्श व शिस्तप्रिय सामाजिक बांधीलकी जोपासणारे सुपूत्र माजी ऑ.कँप्टन मा.श्री.सुभाष कुडाजी सावंत,यांनी जि.प.प्राथमिक शाळा कलंबिस्त न.१.च्या स्पर्धा परीक्षेला बसलेल्या गरीब,होतकरू विद्यार्थ्याना साहित्य खरेदी साठी १०,००० रू.आर्थिक मदत दिली.मुलांच्या शैक्षणिक विकासा बरोबर सामाजिक बांधिलकी जोपासत एक नविन आदर्श घालुन दिलेला आहे.त्यांच्या या देणगीतुन मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाणार आहे.
या कार्यक्रमा वेळी सौ.मिनाक्षी सुभाष सावंत,यांनी माता,पालक व विद्यार्थ्याना मौलिक मार्गदर्शन केले व मुलांना खाऊ वाटप केले.त्यांच्या या प्रेरणादायी स्तुत्य उपक्रमाबद्दल पंचक्रोशीतुन व कलंबिस्त ग्रामस्थांतुन अभिनंदन होत आहे.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भाई सावंत,वसंत सावंत,न्हानु धुरी,सामाजिक कार्यकर्ते रविंद्र तावडे,रोशनी तावडे,सुजाता तावडे,रविना सावंत,रेणुका राऊळ,रीया मर्गज,शशिकांत सावंत,श्रंद्धा कदम,अजित कदम,दिपा मेस्त्रि,संजना बिडये,मलप्रभा गुरव,सिमा म्हाडगुत,प्रविणा वारंग,मुख्याध्यापक श्री.शंकर पावसकर,शिक्षक श्री.संजय शेडगे.पालक व विद्यार्थि उपस्थित होते.
________________________
*📦📩 🚚कुरिअर सेवा उपलब्ध🚚 📩📦*
_*तेज कुरिअर्स*_
घाटगे ग्रुप कंपनी
सुरक्षित आणि निश्चित… 1992 पासून
*_📦✉️डॉक्युमेंट,पार्सल सर्व्हिसेस📦📩_*
*🔹स्थानिक* *🔹राष्ट्रीय* *🔹आंतरराष्ट्रीय*
संपूर्ण महाराष्ट्र,कोकण,कर्नाटक, गोवा सह इतर राज्यातही योग्य दरात कुरिअर सेवा उपलब्ध
*• प्रीमियम सेवा*
*तेज एलिट* (दुपारी १२ च्या आत डिलिव्हरी)
*तेज शुअर* २४ तासांच्या आत डिलिव्हरी
*तेज सुरक्षा* लॅपटॉप, मोबाईल, गिफ्ट इ. बुकिंग
*तेज पासपोर्ट* एक्सेल सुरक्षित पासपोर्ट वितरण
*तेज रिमोट* रिमोट एरिया डिलिव्हरी
*🔅वैशिष्ट्ये :*
• पार्सल,डॉक्युमेंट पिकअप ची सुविधा
• स्वत: To Pay ची सोय
• अर्जन्ट डिलेव्हरीची सोय
• मेडिकल क्षेत्रात अग्रगण्य सर्व्हिसेस (Specialist)
• अर्जन्ट टपाल, पार्सल पाठविण्याची सोय
• International कुरिअर ची सोय
• COD ची सोय
•मोबाईल मधून ऑनलाईन ट्रॅकिंग व ऑनलाईन पोच पावती मिळण्याची ची सुविधा
*🎴संपर्क:-*
_*तेज कुरिअर्स, सावंतवाडी*_
_घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट ऑफिस_
_चितारआळी, उभाबाजार_
_ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग_
📱9405475712(whatssapp)
📱9420041182
📱9665813190
📞(02363)274067
*👇🏻तेज कुरिअर Facbook Page👇🏻*
https://m.facebook.com/102309701651575/
*अटी आणि शर्ती लागू*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

