राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष सौ अर्चना घारे परब यांनी चौक नेने वाडी येथे शिवजयंती निमित्त केले महिलांना आर्थिक बचतीवर मार्गदर्शन
*🛑. राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष सौ अर्चना घारे परब यांनी चौक नेने वाडी येथे शिवजयंती निमित्त केले महिलांना आर्थिक बचतीवर मार्गदर्शन*
*🛑.दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना केले के करिअर मार्गदर्शन पुस्तिकेचे वाटप*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी:२० मार्च*
महिला आर्थिक सक्षमीकरण व दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन पुस्तक,अशा प्रकारचा अभिनव उपक्रम राष्ट्रवादी विधानसभा मतदार संघ अध्यक्षा सौ अर्चना घारे परब यांनी शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर चौकुळ नेने वाडी येथे पार पाडला.
राष्ट्रवादी पक्षाच्या ध्येय धोरणानुसार प्रत्येक गावात जाऊन महिला आर्थिक सक्षमीकरण कशाप्रकारे करता येईल, महिलांनी बचत कोणकोणत्या माध्यमातून केली पाहिजे, आपल्या कुटुंबाला प्रत्येक महिलेने बचत करून कशाप्रकारे हातभार लावला पाहिजे, याबाबतचे मार्गदर्शन यावेळी राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी केले.
तसेच इयत्ता दहावी व बारावी मध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन पुस्तिकांघे वाटप केले, अर्चना घारे परब यांच्या या उपक्रमाचे गावातील महिलांनी कौतुक करून त्यांना धन्यवाद दिले, यावेळी उपसरपंच संजना गावडे, शिवतेज मित्र मंडळ अध्यक्ष लक्ष्मण गावडे ,सहकार विकास सोसायटी अध्यक्ष तुकाराम गावडे ,अजित नातू, आदी मान्यवर उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
*📦📩 🚚कुरिअर सेवा उपलब्ध🚚 📩📦*
_*तेज कुरिअर्स*_
घाटगे ग्रुप कंपनी
सुरक्षित आणि निश्चित… 1992 पासून
*_📦✉️डॉक्युमेंट,पार्सल सर्व्हिसेस📦📩_*
*🔹स्थानिक* *🔹राष्ट्रीय* *🔹आंतरराष्ट्रीय*
संपूर्ण महाराष्ट्र,कोकण,कर्नाटक, गोवा सह इतर राज्यातही योग्य दरात कुरिअर सेवा उपलब्ध
*• प्रीमियम सेवा*
*तेज एलिट* (दुपारी १२ च्या आत डिलिव्हरी)
*तेज शुअर* २४ तासांच्या आत डिलिव्हरी
*तेज सुरक्षा* लॅपटॉप, मोबाईल, गिफ्ट इ. बुकिंग
*तेज पासपोर्ट* एक्सेल सुरक्षित पासपोर्ट वितरण
*तेज रिमोट* रिमोट एरिया डिलिव्हरी
*🔅वैशिष्ट्ये :*
• पार्सल,डॉक्युमेंट पिकअप ची सुविधा
• स्वत: To Pay ची सोय
• अर्जन्ट डिलेव्हरीची सोय
• मेडिकल क्षेत्रात अग्रगण्य सर्व्हिसेस (Specialist)
• अर्जन्ट टपाल, पार्सल पाठविण्याची सोय
• International कुरिअर ची सोय
• COD ची सोय
•मोबाईल मधून ऑनलाईन ट्रॅकिंग व ऑनलाईन पोच पावती मिळण्याची ची सुविधा
*🎴संपर्क:-*
_*तेज कुरिअर्स, सावंतवाडी*_
_घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट ऑफिस_
_चितारआळी, उभाबाजार_
_ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग_
📱9405475712(whatssapp)
📱9420041182
📱9665813190
📞(02363)274067
*👇🏻तेज कुरिअर Facbook Page👇🏻*
https://m.facebook.com/102309701651575/
*अटी आणि शर्ती लागू*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

