कोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

वन परिमंडल देवसू च्या वतीने देवसु जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये जागतिक वन दिन साजरा……..

 

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*

*🎴 सावंतवाडी दि२१मार्च :*
माणूस हा निसर्गाचा वैरी नसून त्याच्याच मदतीने निसर्गाचे जतन व संरक्षण होऊ शकते. जंगलातून मिळणार्‍या संसाधनांचा माणसाच्या उपजीविकेची थेट संबंध असून माणूस व जंगल यांच्या अनुकूल-प्रतिकूल सह संबंधाने पृथ्वीचा इतिहास लिहिला जात आहे जंगलातील सजीव व निर्जीव गोष्टींचा प्रभाव माणसाच्या जगण्यावर पडत असून जंगलातील वनांचा व दुर्मिळ झाडांचे संरक्षण करणे का गरजेचे आहे ह्याचे मार्गदर्शन वनपाल सदानंद परब यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना केले यावेळी वनरक्षक हेमराज बागुल वन कर्मचारी श्री सरमळकर, गावडे, तातोबा जाधव वनसंरक्षण समिती देवसू चे सर्व सभासद व द कॉर्बेट फाउंडेशन चे सदस्य उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कोळंबेकर मॅडमनी या सर्व वन कर्मचाऱ्यांचे स्वागत केले व आभार मानले.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻

________________________

*🌎एक एकर जागा,व्यावसा यासाठी भाड्याने देने आहे..🏞️*
तसेच
*🏡राहण्यासाठी रूम्स 🏘️*

🏬व्यावसायिकांसाठी गाळे अगदी माफक दरात🏘️

*🛣️सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर*

*🌊२४ तास पाणी व बाथरुमची सुविधा*

*आमचा पत्ता-* महादेव माळकर वेंगुर्ले बेळगाव हायवे नजीक पेडवेवाडी

*🛑📱संपर्क📞🛑*

*▪️महादेव माळकर:📱9422967046*

*▪️अक्षता माळकर:📱9763910067*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!