कोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

मतदारांच्या महिलांना मंगळसुत्राची धमकी देऊन जिल्हा बँक घेतली ताब्यात-सतीश सावंत

🛑मतदारांच्या महिलांना मंगळसुत्राची धमकी देऊन जिल्हा बँक घेतली ताब्यात-सतीश सावंत

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी दि.१५-: जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा पार्श्वभूमीवर विरोधकांकडून मतदारांच्या महिलांना मंगळसूत्रांची भीती दाखवून तुमच्या असलेल्या गळ्यातील मंगळसूत्र सुरक्षित पाहिजे असेल तर सतीश सावंत यांना मतदान करू नका अशा प्रकारच्या धमक्या देऊन त्यांनी विजय मिळवला आहे असा आरोप माजी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केले आहे.

तर पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिकावर भगवा फडकविण्यासाठी काम केले पाहिजे जनताही आमच्या बाजूने आहे मात्र त्यांना दिशाभूल करण्याचे काम विरोधकांकडून होईल यासाठी प्रत्येकाने जागरूक राहणे गरजेचे असून प्रत्येकाचे योगदान निश्चितच महत्त्वाचे असेल असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

 

———————————————
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!