कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

युवा रक्तदाता संघटनेचे प्रमुख देव्या सूर्याजी यांचा सिंधुदुर्ग रेडिओलॉजी सेंटर व सिंधुदुर्ग रेडिओलॉजी डागनोस्टिक सेंटर तर्फे सत्कार

*🛑 युवा रक्तदाता संघटनेचे प्रमुख देव्या सूर्याजी यांचा सिंधुदुर्ग रेडिओलॉजी सेंटर व सिंधुदुर्ग रेडिओलॉजी डागनोस्टिक सेंटर तर्फे सत्कार*

*🛑कै डॉ नंदन सामंत यांच्या स्मृतिदिनी कार्यक्रमाचे आयोजन*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सिंधुदुर्ग :१३ मार्च*
कै. डॉ. नंदन सामंत संस्थापक सिंधुदुर्ग रेडिओलॉजी सेंटर व सिंधुदुर्ग रेडिओलॉजी डागनोस्टिक सेंटर, कुडाळ यांचा आज प्रथम स्मुर्तीदिन.
डॉ. नंदन यांनी सिंधुदुर्ग मध्ये रेडक्रॉस संघटनेची स्थापना केली. त्या निमित्त युवा रक्तदाता संघटनेचे प्रमुख देव्या सुर्याची यांना शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन आज कुडाळ मध्ये गौरविण्यात येणार आहे.
युवा रक्तदाता संघटनेच्या कार्याची दखल घेण्यास आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. भविष्यात असेच महान कार्य आपल्या हातून घडो व आपली अशा शुभेच्छा देण्यात आल्या आहे,उद्या या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻

________________________

*_कोरोनाच्या 👾दीर्घ सुट्टीनंतर “शनिकृपा हार्ट केअर सेंटर” 🫀१६ मार्चला पुन्हा एकदा रत्नागिरी व चिपळुणात आरोग्य शिबीर …!🥰_*

*👉खास लोकाग्रहास्तवासाठी पुढील आठवड्यात आम्ही येतोय…!🥰*

आता *”बायपास”*🫀ला करा *”बाय-बाय”*🖐️ कारण आम्ही *शनिकृपा हार्ट केअर सेंटरच्या*🥰 माध्यमातून घेऊन आलो *”आर्टेयल क्लिअरन्स थेरेपी”*🫀…!

*🛑आमच्या थेरेपीची वैशिष्ट्ये:-*
🔸 ॲन्जिओप्लास्टी टाळता येते…
🔹बायपास सर्जरी टाळता येते….
🔸शरीरातील रुधिराभिसरण सुधारते…
🔹हात व पायांना रक्तपुरवठा करणाऱ्या रोहिण्यांमधील रक्तपुरवठा वाढतो…
🔸मेंदूला होणारा रक्तपुरवठा वाढून मेंदूचे कार्य सुधारते…
🔹रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते…
🔸मधुमेह नियंत्रित होतो…
🔹 विषबाधेने दूषित झालेले अवयव पुन्हा सुधारतात ते कापून टाकण्याची आवश्यकता उरत नाही.
🔸 रक्तदाब कमी होतो…
🔹दृष्टी सुधारते…
🔸 नपुंसकत्व नष्ट होते…
🔹 तोंडाची चव सुधारते….
🔸 अर्धांगवायू (लखवा)…
🔹कॅन्सर झालेल्यांना उपयुक्त…
*❤️‍🩹गेली २२ वर्षात हजारो हदयविकार रूग्णांवर यशस्वी उपचार*

*पुण्याचे तज्ञ डॅाक्टर 🧑‍💼ता.१६/०३/२०२२ ला उपलब्ध *
*⏰वेळ:-*
*👉चिपळूण:-* स.१०:०० ते १२:००
*👉रत्नागिरी:-* दु. ०३:०० ते ०६:००

*🏠आमचा पत्ता:-*
🔺शनिकृपा हार्टकेअर सेंटर, १००२,१० मजला, कुमार सुरभी बिल्डिंग, साईबाबा मंदिर समोर , सातारा रोड , लक्ष्मी नारायण थेटर चौक , स्वारगेट-पुणे.

🔺सेक्टर १५/१६ , भगवान कटपीस सेंटर समोर , बॅंक इंडिया जवळ , वाशी (नवी मुंबई)

🔺दुसरा मजला , जे.एस्. एम्पायर बिल्डिंग , निर्णय डायग्नोस्टिक शेजारी, व्हिनस कार्नर ,
डॅा.आसलकर बिल्डिंग , कोल्हापूर

🔺प्रविण मलुष्टे बंगल्यासमोर,
प्राथमिक मराठी शाळेच्या शेजारी,
साळवी स्टॅाप , रत्नागिरी

🔺ओम मल्हार बिल्डिंग,
दिपक लॅाजच्या शेजारी,
भोगाळे, चिपळूण

*🛑अधिक माहिती साठी वेब साईटला भेट दया 👉www.shanikrupaheartcare.com*

*📲 संपर्क:- 9689008081 / 9730069292 / 9960316318*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!