साई होली फेथ हायस्कूल मध्ये ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा
*🛑साई होली फेथ हायस्कूल मध्ये ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सिंधुदुर्ग :10 मार्च*
८मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो .या दिनाचे औचित्य साधून साई होली फेथ हायस्कूल निरवडे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रशालेचे चेअरमन मा. श्री. डॉ.शेखर जैन सर यांनी महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच प्रशालेच्या कमिटी सदस्या श्रीमती जयाभारती मद्दीनेनी,यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विशेष म्हणजे सर्व पुरुष शिक्षकांनी प्रशालेतील महिला शिक्षिकांसाठी आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे शिक्षक श्री. मनिष सावंत सर यांनी केले. सर्वप्रथम सर्व महिला शिक्षिकांचे इयत्ता १० वीच्या विद्यार्थिनींनी औक्षण केले. त्यानंतर शिक्षिकांच्या कर्तृत्त्वाला सलाम यावर आधारीत बनवलेल्या छायाचित्रांचे सर्व महिला शिक्षिकांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यानंतर सर्व महिला शिक्षिकांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.या दिनाचे औचित्य साधून प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. गजानन पालयेकर सर यांनी स्री जीवनावर आधारित प्रेरणादायी कविता सादर करीत सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच उपमुख्याध्यापक श्री. हेमंत तानावडे सर यांनी आपल्या सुमधुर आवाजात सुंदर गाणे सादर केले व महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. सर्व महिला शिक्षिकांसाठी विविध मनोरंजक खेळ ठेवण्यात आले होते. यात सर्व शिक्षिकांनी सहभाग घेतला. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पहावयास मिळाला. महिला दिनी आमच्या प्रशालेच्या शिक्षिका श्रीम. प्रियांका गावडे. यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. रुपेश सावंत सर यांनी उपस्थित सर्व मान्यवर,मुख्याध्यापक ,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी या सर्वांचे आभार मानले.अशा प्रकारे आनंदी व उत्साही वातावरणात जागतिक महिला दिन पार पडला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
________________________
*🌎एक एकर जागा,व्यावसा यासाठी भाड्याने देने आहे..🏞️*
तसेच
*🏡राहण्यासाठी रूम्स 🏘️*
🏬व्यावसायिकांसाठी गाळे अगदी माफक दरात🏘️
*🛣️सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर*
*🌊२४ तास पाणी व बाथरुमची सुविधा*
*आमचा पत्ता-* महादेव माळकर वेंगुर्ले बेळगाव हायवे नजीक पेडवेवाडी
*🛑📱संपर्क📞🛑*
*▪️महादेव माळकर:📱9422967046*
*▪️अक्षता माळकर:📱9763910067*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

