देवगडराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

बापर्डे-जुवेश्र्वर बीएसएनएल टॉवरचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा २५ रोजी..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : किशोर धुरे

🎴देवगड,दि.२४: येथील बापर्डे-जुवेश्र्वर बीएसएनएल टॉवरचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा रविवार दिनांक २५ ऑक्टोंबर २०२० रोजी सकाळी ९:३० वाजता आयोजित केला आहे. त्या कार्यक्रमासाठी भारताचे केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत तसेच स्थानिक आमदार नितेश राणे यांच्या सहकार्याने दसरा-विजयादशमी या शुभमुहूर्तावर बापर्डे जि. प. सद्यस्य अनघा राणे व माजी जि.प.उपाध्यक्ष विठ्ठलराव नाईक धुरे यांच्या उपस्थितीत तसेच बापर्डे- जूवेश्र्वर गावातील समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्री.देव ब्राह्मणदेव यांच्या पवित्र वास्तूत उभारलेल्या बीएसएनएल टॉवरचे उदघाटन होणार आहे, तरी या उदघाटन सोहळ्यास बापर्डे-जुवेश्वर गावातील ग्रामस्थांनी (सोशल डिस्टन्सचे पालन करून) उपस्थितीत रहावे. असे संजय लाड, बापर्डे ग्रामपंचायत सरपंच यांनी विनंती तसेच सर्वांना निमंत्रण दिले आहे.

*_💥साजरी करा ही नवरात्री आणि दसरा उत्सव महाराष्ट्रातील नं.१ मोबाईल चैन SS ‘मोबाईल्स’च्या ‘दसरा ऑफर्स’ सोबत..💥_*

🔥ऑफर फक्त २१ ते २५ ऑक्टोबर पर्यंत..

*💫स्मार्ट फोन्सच्या खरेदी वर चक्क २९९९ रु. पर्यंतची हमखास भेट वस्तू..*
*💫स्मार्ट फोन्स वर चक्क ४० टक्के पर्यंत सूट..*
*💫ब्रँडेड ऍक्सेसरीज वर मिळवा आकर्षक सूट..*
*💫चक्क १० मिनटात लोन वरती फोन..*
*💫स्मार्ट टि.व्ही. फक्त ११९९० रु. पासून..*

🔥तर मग वाट कसली पाहताय! आजच भेट द्या आपल्या 💁🏻‍♂️ *SS COMMUNICATION स्टोअरला..*
*🌐www.ssmobile.com*

*🌈शाखा : सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, चिपळूण, रत्नागिरी..*

*🏬Address :* Mudra Commercial Hub, Uchale Compound, Mumbai-Goa road, Kankavali.
*📱Mobile : 7030934427*

*🏬Address :* Patil Towers, Gavali Tittha, Near S.T Stand, Sawantwadi.
*📱Mobile : 7066755656*

*🏬Address :* Shop No, 4, Chintamani Plaza, Near Police Station, Kudal.
*📱Mobile : 8956931120*

*📱Head 0ffice : 8600666111*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!