ज्येष्ठ नागरिक संघातर्फे कसालमध्ये जागतिक महिला दिनाचे आयोजन
🛑ज्येष्ठ नागरिक संघातर्फे कसालमध्ये जागतिक महिला दिनाचे आयोजन
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग,५ मार्च :* जागतिक महिला दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघ शाखा कसाल तर्फे महिला दिनाचे आयोजन मंगळवार 8 मार्च रोजी कसाल ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये केले आहे. सकाळी 10 ते दुपारी 11.30 या वेळेमध्ये कोविड महामारीच्या सर्व नियमांचे पालन करून महिलांचा सत्कार व सन्मान करण्यात येणार आहे सेवा संघाच्या सर्व सभासदांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन सेवा संघाचे सचिव श्रीधर मेस्त्री खजिनदार पांडुरंग सावंत यांनी केले आहे.
—————————————————
*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*
*🍦नित्या एजन्सी🍦*
भटवाडी ता.सावंतवाडी
*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*
*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*
*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*
*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*
प्रोप्रा.अनिल-9011183285
सुनील-7709280101
रुपेश-9307046211
रवी जाधव-9405264027
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

