कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

“सैनिक नागरी सहकारी पतसंस्था” मर्यादित सिंधुदुर्ग च्या माध्यमातून कलंबिस्त येथे एटीएम सुविधा

🛑”सैनिक नागरी सहकारी पतसंस्था” मर्यादित सिंधुदुर्ग च्या माध्यमातून कलंबिस्त येथे एटीएम सुविधा

🛑सुभेदार रमेश सावंत व मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 कार्यकारी संपादक : आनंद धोंड

🎴सावंतवाडी,२ मार्च : तालुक्यातील कलंबिस्त येथे सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग या पतसंस्थेच्या कलंबिस्त शाखेमध्ये आज दिनांक दोन( २ )मार्च रोजी एटीएम सेवेची सुरुवात करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन सुभेदार रमेश सावंत तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ यांच्या हस्ते करण्यात आले.

या पतसंस्थेच्या एटीएम मधून कुठल्याही बँकेचे एटीएम चे पैसे काढण्याची सुविधा बँकेतर्फे करण्यात आली आहे. यामुळे कलंबिस्त पंचक्रोशीतील लोकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी व्यासपीठावर सैनिक पतसंस्थेचे संचालक कॅप्टन दीनानाथ सावंत, कॅप्टन सुभाष सावंत,सैनिक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ, गावचे माजी सरपंच रामा म्हाडगुत, उपकार्यकारी अधिकारी प्रल्हाद तावडे,कलंबिस्त गावचे सरपंच शरद नाईक,वेर्ले गावचे
सरपंच सुभाष राऊळ,संचालक श्री बाबुराव कविटकर, कॅप्टन अरुण सावंत,श्री.भास्कर कोचरेकर,श्री चंद्रकांत राऊळ, श्री दीपक राऊळ, श्री वामन पास्ते, अँलेक्स लॉड्रीक्स,कांता सावंत, मधुकर राऊळ, विठ्ठल बिडये, शाखा व्यवस्थापक महादेव माळकर,सुभाष देसाई,अदिती राऊळ,तसेच कलंबिस्त,शिरशिंगे वेर्ले,सांगेली,सावरवाड या पंचक्रोशीतील माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

________________________

*🌎एक एकर जागा,व्यावसा यासाठी भाड्याने देने आहे..🏞️*
तसेच
*🏡राहण्यासाठी रूम्स 🏘️*

🏬व्यावसायिकांसाठी गाळे अगदी माफक दरात🏘️

*🛣️सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर*

*🌊२४ तास पाणी व बाथरुमची सुविधा*

*आमचा पत्ता-* महादेव माळकर वेंगुर्ले बेळगाव हायवे नजीक पेडवेवाडी

*🛑📱संपर्क📞🛑*

*▪️महादेव माळकर:📱9422967046*

*▪️अक्षता माळकर:📱9763910067*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!