सावंतवाडी तालुक्यात आज एकूण ५ व्यक्तींचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह..
▪️शहरात १ तर ग्रामीण भागातील ४ जणांचा समावेश; डॉ. वर्षा शिरोडकर
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.२३: तालुका आरोग्य विभागाच्या प्राप्त अवालात आज तालुक्यात एकूण ५ व्यक्तींचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये शहरात १ तर ग्रामीण भागातील ४ जणांचा समावेश आहे. आज आढळलेल्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींमध्ये शहरातील सालईवाडा १ तर ग्रामीण भागातील बांदा येथील ४ व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती डॉ. वर्षा शिरोडकर यांनी दिली.
तालुक्यात आज पर्यंत ६४९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे, तर आतापर्यंत ५४३ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तालुक्यात सद्यस्थिती ५५ व्यक्ती कोरोनावर उपचार घेत आहेत. तर तालुक्यात आत्तापर्यंत ३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. असे डॉ. वर्षा शिरडकर यांनी सांगितले.
*_💥साजरी करा ही नवरात्री आणि दसरा उत्सव महाराष्ट्रातील नं.१ मोबाईल चैन SS ‘मोबाईल्स’च्या ‘दसरा ऑफर्स’ सोबत..💥_*
🔥ऑफर फक्त २१ ते २५ ऑक्टोबर पर्यंत..
*💫स्मार्ट फोन्सच्या खरेदी वर चक्क २९९९ रु. पर्यंतची हमखास भेट वस्तू..*
*💫स्मार्ट फोन्स वर चक्क ४० टक्के पर्यंत सूट..*
*💫ब्रँडेड ऍक्सेसरीज वर मिळवा आकर्षक सूट..*
*💫चक्क १० मिनटात लोन वरती फोन..*
*💫स्मार्ट टि.व्ही. फक्त ११९९० रु. पासून..*
🔥तर मग वाट कसली पाहताय! आजच भेट द्या आपल्या 💁🏻♂️ *SS COMMUNICATION स्टोअरला..*
*🌐www.ssmobile.com*
*🌈शाखा : सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, चिपळूण, रत्नागिरी..*
*🏬Address :* Mudra Commercial Hub, Uchale Compound, Mumbai-Goa road, Kankavali.
*📱Mobile : 7030934427*
*🏬Address :* Patil Towers, Gavali Tittha, Near S.T Stand, Sawantwadi.
*📱Mobile : 7066755656*
*🏬Address :* Shop No, 4, Chintamani Plaza, Near Police Station, Kudal.
*📱Mobile : 8956931120*
*📱Head 0ffice : 8600666111*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

