वेंगुर्ला रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवाला प्रारंभ
*🛑वेंगुर्ला रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवाला प्रारंभ*
*🛑१ मार्च रोजी श्रींची रथातून प्रदक्षिणा*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 वेंगुर्ला :२४ फेब्रुवारी*
येथील ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात आज दास नवमीपासून महाशिवरात्री उत्सवाला प्रारंभ झाला असून सकाळी श्रींच्या उत्सव मूर्तीचे विधीवत पूजन करण्यात आले.
ग्रामदैवत रामेश्वर मंदिरात दास नवमी ते महाशिवरात्रीपर्यंत प्रतिवर्षाप्रमाणे महाशिवरात्री उत्सव साजरा होत आहे. आज दास नवमी दिवशी महाशिवरात्रीला रथावर आरुढ होणा-या श्री देव रामेश्वराच्या उत्सव मूर्तीचे पूजन करण्यात आले. महाशिवरात्री उत्सवाचे औचित्य साधून रविवार दि. २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता श्री रामेश्वर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. तसेच १ मार्च महाशिवरात्रीदिवशी सकाळी धार्मिक विधी, रात्रौ सातेरी मंदिरातून तरंग देवतांचे आगमन झाल्यावर तरंग देवतांसह श्री रामेश्वराची पालखी व लालखी प्रदक्षिणा, त्यानंतर तरंग देवतांकडून रथावर नारळ वाढवून रथ प्रदक्षिणेस सुरुवात होईल. रथ प्रदक्षिणेनंतर नाईक मोचेमाडकर दशावतारी नाट्य मंडळाचा नाट्यप्रयग होणार आहे. सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव रामेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
फोटोओळी- रामेश्वर मंदिरात दासनवमीपासून महाशिवरात्री उत्सवाला प्रारंभ झाला असून श्रींच्या उत्सव मूर्तीचे पूजन करण्यात आले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
———————————————
*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*
सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*
*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*
_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

