केंद्रीय मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ सावंतवाडीत महाविकास आघाडीची निर्दशने
*🛑 केंद्रीय मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ सावंतवाडीत महाविकास आघाडीची निर्दशने*
*🛑 केंद्र सरकार च्या विरोधात जोरदार घोषणाबाजी*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी :२४ नोव्हेंबर*
: भाजप प्रणित केंद्र सरकार विविध यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करीत आहे सरकार विरोधात कोणी बोलले की त्याला ची भीती लावून आज घेतले जाते कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ महा विकास आघाडीच्या वतीने आज सावंतवाडीत निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्रातील मोदी सरकारच्या दडपशाही विरोधात आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. येथील गांधी चौकात हे आंदोलन छेडण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे, तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी, हिदायतुल्ला खान, शहर अध्यक्ष देवा टेमकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, महेंद्र सांगेलकर, समीर वंजारी, माजी नगरसेविका अनारोजीन लोबो, दिपाली सावंत, भारती मोरे, अफरोज राजगुरु, सुरेंद्र बांदेकर, अशोक दळवी, आसिफ ख्वाजा, श्रुतिका दळवी, इफ्तिकार राजगुरु, अर्षद बेग, सावली पाटकर, शिवानी पाटकर, संतोष जोईल, राघवेंद्र नार्वेकर, आगस्तीन फर्नांडिस, जावेद शेख, विल्यम साल्ढाणा, विलास जाधव, सुरेश भोगटे, समीर भाट, प्रफुल्ल सुद्रीक, माया चिटणीस, विभावरी सुकी आदींसह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी व र्ते उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष श्री. सामंत म्हणाले, मलिक यांनी भाजपाच्या अनेक नेत्यांचे भ्रष्टाचार उघड केले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर ही सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर ईडी कडून झालेली कारवाई चुकीच्या पद्धतीने आहे. त्यामुळे ईडीचा धाक दाखवून दडपशाहीने राजकारण करणाऱ्या केंद्र सरकारचा आम्ही निषेध करतो, असे त्यांनी सांगितले.
यावेळी तालुकाध्यक्ष श्री. दळवी म्हणाले, मलिक यांच्यावर झालेली कारवाई दबाव टाकण्यासाठी आहे. केंद्रातील मोदी सरकार हिटलरशाही ने आपला कारभार हाकत आहे. त्यांच्याकडून होत असलेल्या इडीचा कारवाया या भाजप प्रवेशाचे एक निमंत्रण आहे. आतापर्यंत अनेकांनी ईडीला घाबरून भाजपात प्रवेश केला. मात्र आमचे खंबीर नेते या कारवायांना घाबरणार नाही. आम्ही कायदेशीर लढा देऊ, असा इशारा त्यांनी दिला.
याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री. गावडे म्हणाले, अनेक विरोधी पक्षातील नेत्यांना अडचणीत आणण्याचे काम ईडीने केले आहे. ईडीकडून होत असलेल्या कारवाया ही भाजप सरकारची एक आहे. विरोधी पक्षातील नेते भाजपात येण्यासाठी त्यांना इडीचा धाक दाखवायचा आणि आपल्या जाळ्यात खेचून घ्यायचे, हे त्यांचे यामागचे राजकारण आहे. आतापर्यंत अनेक नेते ईडीला घाबरून त्यांच्या गळालाही लागले आहेत. मात्र जे खंबीरपणे लढत आहेत. त्यांच्यावर दडपशाही टाकून अशी चुकीच्या पद्धतीने कारवाई करणे हे मलिक यांच्या अटकेनंतर पुन्हा समोर आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_