कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडीच्या विकाह खुंटायला आमदार दीपक केसरकर व साळगावकर जबाबदार-गोंदावळे

*🛑सावंतवाडीच्या विकाह खुंटायला आमदार दीपक केसरकर व साळगावकर जबाबदार-गोंदावळे*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी :२३ फेब्रुवारी*
आमदार दिपक केसरकर आणि तत्कालीन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यातील अंतर्गत मतभेदामुळेच सावंतवाडीचा विकास रखडला. नळपाणी योजना अंतर्गत भुयारी गटार आणि वीज वाहीन्या या योजनेसाठी आलेले पैसे परत गेले. त्यामुळे आता साळगावकर यांना यावर बोलण्याचा अधिकार नाही, अशी प्रतिक्रीया भाजपाचे शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान गेली वीस वर्षे शहरात पाण्याची समस्या आहे. मग आठ वर्षे शहरात नगराध्यपद भुषविणाऱ्या साळगावकरांनी केले काय ? याचे उत्तर द्यावे, उलट त्या ठीकाणी संजू परब नगराध्यक्ष म्हणून बसल्यानंतर या योजनेसाठी तांत्रिक मंजूरी मिळाली, असेही त्यांनी यावेळी सांगितले. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी काल या ठीकाणी पत्रकार परिषद घेवून नळपाणी योजना मार्गी न लागल्यास रस्त्यावर उतरू, असा इशारा दिला होता. त्याला श्री. गोंदावळे यांनी प्रत्युत्तर दिले.
यावेळी माजी नगरसेवक आनंद नेवगी, अमित परब, बंटी पुरोहीत, उमाकांत वारंग आदी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!