आणखीकणकवलीकोकणराजकीयसिंधुदुर्ग

कणकवली पं. स. तर्फे ५० टक्के सवलत दरात वॉटर फिल्टर आणि घरघंटी वितरण – आ.नितेश राणे यांचे प्रयत्न

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

🔥अचुक बातमी थेट हल्ला🔥

✍️प्रतिनिधी – राविकांत मधुकर जाधव

🎴कणकवली : दि. २२

भारतीय जनता पार्टीच्यावतीने आमदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून सर्वसामान्यांना परवडणारे वॉटर फिल्टर व घरघंटी ५० टक्के सवलत दरात विक्रीचे वितरण कणकवली पंचायत समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्टॉल उभारून करण्यात आले. या स्टॉलचे उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

यावेळी सभापती मनोज रावराणे, उपसभापती मिलिंद मेस्त्री, बँक संचालक विठ्ठल देसाई, प्रज्ञा ढवण, संदीप सावंत, समीर प्रभुगावकर, संदीप मेस्त्री, अभय गावकर, राजश्री धुमाळे, अण्णा कोदे, संतोष चव्हाण, बबलू सावंत, गणेश तळगावकर, सचिन पारधीये, राजेश हिरलेकर आदी उपस्थित होते.

सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇👇

*💻जाधव मोबाईल, कणकवली📱*

👉आमच्याकडे *मोबाईल, मेमोरी कार्ड, पेनड्राईव्ह* इ. मध्ये *गाणी 🎶 भरून मिळतील.*

*सर्व प्रकारचे मोबाईल 🔌 ॲक्सेसरीज मिळतील.*

*🖨️झेरॉक्स, 📑कलर प्रिंट, 📇डॉक्युमेंट लॅमिनेशन* इ. सुविधा उपलब्ध.

*🟣आमचा पत्ता🖊️* नगरपंचायत भाजीमार्केट, आचरा रोड (फेडरल बँक समोरील गल्ली), कणकवली, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र, ४१६६०२.

*🟣संपर्क क्रमांक-*

*📱९४२२५१५७१४*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!