🛑 जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत कुडाळ तालुक्यातील कसाल गट प्रथम
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग, दि-२२:- तायक्वांदो असोसिएशन सिंधुदुर्गच्या मान्यतेने देवगड तालुका अम्यॅच्युअर सलग्न तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग यांनी स्पर्धा घेतली होती. ही स्पर्धा देवगड जामसंडे येथील सांस्कृतिक भवन येथे पार पडली. 14 वर्षाखालील आणि 17 वर्षाखालील या दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. प्रथम आलेल्या मुलांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात या स्पर्धेत 70 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्या स्पर्धेत देवगड तालुका शिक्षण अधिकारी थोरात ,वाडा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक मनोहर भगत, असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग सचिव भालचंद्र कुलकर्णी, कणकवली तालुका सचिव एकनाथ धनवटे, देवगड तालुका सचिव शेवंता नाईक सिंधुरत्न स्पोर्ट सचिव जयश्री कसालकर. कुडाळ तालुका सचिव ओमकार सावंत, रविराज खांडेकर ,व इतर मान्यवर उपस्थित होते . तर कमल बांदेकर, ओमकार सावंत ,प्रणव पटेल, भाग्यश्री कसालकर, धनश्री परब यांना गोल्ड पदक तर रोशनी कदम, मयुरेश सावंत, विश्वजीत फाले, चैतन्य कसालकर युगा घाडी यांना रौप्य पदक मिळाले. खेळाडूंना अविराज खांडेकर संतोष पवार व ओमकार सावंत यांचे मार्गदर्शन लाभले .
________________________
*🏝️ हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटीज कंपनी*
खास आपल्यासाठी घेऊन आलेत एक आकर्षक कर्ज योजना, *पाच (५) लाख रुपयापर्यंत 💶💶विनातारण विना गॅरेंटर व्यावसायिक तसेच पर्सनल लोन*
*👉🏻नको तारण*
*👉🏻नको जामीन*
*👉🏻नको CBIL*
🔸वार्षिक व्याजदर फक्त12%
*🟣परतफेड कालावधी ५ वर्षे🟣*
*⚫ आमचा पत्ता-* हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटी
🏬ऑफिस नंबर (४) आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी
🖊️ बँक अकाउंट ओपनिंग कामासाठी मुला-मुलींची आवश्यकता- *पगार-8000 ते 28000 पर्यंत + आकर्षक बोनस + अलाऊन्स*
👉🏻मग चला वाट कसली बघताय ऊचला📞 फोन आणि संपर्क करा
🛑📲अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
——————————————
*📲आमचा संपर्क-9823643211/9403367839*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

