शिवजयंती निमित्त उदयोन्मुख कलाकार सौरभ माळवदे याचा सत्कार करण्यात आला
*🛑शिवजयंती निमित्त उदयोन्मुख कलाकार सौरभ माळवदे याचा सत्कार करण्यात आल*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 वेंगुर्ला:दि२१ फेब्रुवारी*
शहरातील उदयोन्मुख युवा कलाकार सौरभ माळवदे याने टीव्हीवर गाजत असलेल्या ‘गाव गाता गजाली‘, ‘बाळू मामा‘, ‘स्वराज्य जननी जिजामाता‘, ‘जिगरबाज‘, ‘रंग माझा वेगळा‘, ‘सावधान इंडिया‘ व ‘जय जय स्वामी समर्थ‘ या मालिकांमध्ये उत्कृष्टपणे छोट्या छोट्या भूमिका साकारुन आपल्यासह वेंगुर्ल्याचे नाव रोशन केल्याबद्दल त्याचा प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
माणिकचौक येथील शिवप्रेमी मित्रमंडळ आयोजित शिवजयंती कार्यक्रमावेळी हा सत्कार करण्यात आला. यावेळी लायनेस क्लबच्या नेहा यरनाळकर, प्राची मणचेकर, स्मिता कोयंडे, प्रतिक्षा मालवणकर, रुपाली पाटील, विवेक कुबल, शिवप्रेमी मित्रमंडळाचे नितीश कुडतरकर, रोहीत वेंगुर्लेकर, प्रथमेश यंदे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते
शहरातील डुबळे गल्ली येथील रहिवासी असलेला सौरभ माळवदे याने अभिनयाचे कोणतेही प्रशिक्षण घेतले नसताना सुद्धा आपल्या मेहनतीने व कष्टाने छोट्या छोट्या कार्यक्रमात सहभागी होऊन आजपर्यंत हा पल्ला गाठला. घरची परिस्थिती बेताची असल्याने मुंबई येथे वास्तव्य करताना रेल्वे स्टेशनवर वेंगुर्ल्याचे प्रसिद्ध खाजे विकून ऑडीशन दिली होती. त्याच्या या कार्याची दखल घेऊन शिवप्रेमी मंडळातर्फे त्याचा सत्कार करण्यात आला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*
सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*
*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*
_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

