स्वराज्य संघटना आयोजित संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित इथे ओशाळला मृत्यू नाटकाला उदंड प्रतिसाद, आज पुन्हा तोच प्रयोग
*🛑 स्वराज्य संघटना आयोजित संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित इथे ओशाळला मृत्यू नाटकाला उदंड प्रतिसाद, आज पुन्हा तोच प्रयोग*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी :२१फेब्रुवारी*
स्वराज्य संघटना, सावंतवाडी यांच्या वतीने आयोजित भव्य दिव्य अशा स्वरूपातील शिवजयंती उत्सवात काल अजरामर अशी ऐतिहासिक नाट्य कलाकृती “इथे ओशाळला मृत्यू” या नाटकाचा प्रयोग सावंतवाडी संस्थानचे युवराज लखनराजे खेमसवांत भोसले आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत राजवाडा येथे पार पडला होता.
या नाट्य प्रयोगाला रसिक प्रेक्षकांनी उदंड असा प्रतिसाद दिला होता. हा नाट्य प्रयोग युवराज लखनराजे खेमसावंत भोसले यांना अतिशय आवडल्याने त्याच्या आग्रहास्तव खास सावंतवाडीतील नाट्य प्रेमींसाठी आज दिनांक २१ फेब्रुवारी २०२२ रोजी पुन्हा एकदा या नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले असून, आज रात्री ठीक ९:०० वाजता राजवाडा येथे हा नाट्य प्रयोग होणार आहे. तरी या नाट्य प्रयोगाला सावंतवाडीतील तमाम नाट्य रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन स्वराज्य संघटनेकडून करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
—————————————————
*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*
*🍦नित्या एजन्सी🍦*
भटवाडी ता.सावंतवाडी
*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*
*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*
*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*
*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*
प्रोप्रा.अनिल-9011183285
सुनील-7709280101
रुपेश-9307046211
रवी जाधव-9405264027
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*