शेतमजूरासाठी कल्याणकारी मंडळ हवे
🛑शेतमजूरासाठी कल्याणकारी मंडळ हवे
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴 सिंधुदुर्ग,ता२१: भारत हा शेतीप्रधान देश आहे. या शेतीला शेतमजुरांच्या घामातून पिकवले जाते. शेतीच्या व्यवसायात शेतमजुरांचा वाटा मोठा आहे. मात्र या वर्गाकडे आजपर्यंत दुर्लक्ष करण्यात आले आहे. सध्याच्या महागाईच्या जमान्यात त्या घटकाला जीवन जगणे कठीण झाले आहे .घरगुती खर्च, आरोग्य, मुलांचे शिक्षण, यांचे लग्न अशा अनेक गोष्टींचे नियोजन करत या घटकाला आपला उदरनिर्वाह करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. शासनाने या शेतमजुरांसाठी कल्याणकारी मंडळ यांच्या माध्यमातून सहकार्य करण्याची गरज आहे. यांच्या छोट्या छोट्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
—————————————————
*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*
*🍦नित्या एजन्सी🍦*
भटवाडी ता.सावंतवाडी
*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*
*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*
*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*
*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*
प्रोप्रा.अनिल-9011183285
सुनील-7709280101
रुपेश-9307046211
रवी जाधव-9405264027
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

