स्वीकृत संचालक निवडीत अनपेक्षित धक्कातंत्र
🛑स्वीकृत संचालक निवडीत अनपेक्षित धक्कातंत्र
🛑जिल्हा बँकेच्या राजकारणात नवीन ट्विस्ट
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कणकवली,ता१८ : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपा प्रणित सिद्धिविनायक सहकार पॅनेलने निर्विवाद बाजी मारल्यानंतर आता या जिल्हा बँकेच्या स्वीकृत संचालक पदासाठी आमदार नितेश राणे यांचे नाव केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कडून निश्चित करण्यात आले आहे. त्याच बरोबर दुसऱ्या स्वीकृत संचालक पदासाठी प्रकाश मोर्ये यांचे नाव निश्चित झाले आहे. आमदार नितेश राणे यांची थकबाकी असल्याचे कारण देत बँक निवडणुकीत मतदार यादीतून त्यांचे नाव वगळण्यात आले होते. मात्र आमदार नितेश राणे या संपूर्ण निवडणुकीत “किंगमेकर” च्या भूमिकेत होते. आणि आता स्वीकृत संचालक म्हणून आमदार नितेश राणे यांनी स्वत: जिल्हा बँकेत इंट्री केल्यामुळे जिल्हा बँकेच्या वर्तुळात एक वेगळेच ट्विस्ट निर्माण झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या आजच्या बैठकीत ही निवड करण्यात आली आमदार नितेश राणे हे आता जिल्हा बँकेत उपस्थित आहेत.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

