अचल कॅशू ऑरगॅनिक प्रोजेक्ट बांदा कडुन व्ही.एन.नाबर प्री,प्रायमरी स्कूल ला विविध खेळणी प्रदान
🛑अचल कॅशू ऑरगॅनिक प्रोजेक्ट बांदा कडुन व्ही.एन.नाबर प्री,प्रायमरी स्कूल ला विविध खेळणी प्रदान
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संजय भाईप
🎴 सावंतवाडी,ता१७ : लहान मुलांना लहानपणापासून खेळाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने अचल कॅशु ऑरगॅनिक प्रोजेक्ट बांदा कंपनी कडून विविध प्रकारची खेळणी व्ही.एन.नाबर प्री.प्रायमरी स्कूल बांदा येथे संस्थेचे बांदा व्यवस्थापक सचिन काणेकर,योगेश काणेकर व इंटर्नल इन्स्पेक्टर प्रविण कावले यांच्या हस्ते नुकतेच प्रदान करण्यात आले.
अचल ऑरगॅनिक प्रोजेक्ट बांदा परिसरातील शाळांना अशा वेगवेगळ्या पद्धतीने देणगी स्वरुपात विविध वस्तू देत आहेत. संस्थेचे अशा पद्धतीने एक सामाजिक कार्य बांदा गावात कार्यरत आहे. यावेळी शाळेतील मुलांना विविध प्रकारची खेळणी मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. यावेळी लविना फर्नांडिस, सुरभी सावंत, दीपा मालवणकर हे शिक्षक उपस्थित होते.
———————————————
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_