🛑 साईकृपा अपंग शक्ती शिक्षण संस्था कसाल या संस्थेने दिला दिव्यांग संतोष सावंतला मदतीचा हात
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-०८ :-* कुडाळ तालुक्यातील डिगस गावचे सुपुत्र श्री. संतोष कृष्णा सावंत यांच ४० वर्षे वय असून नशीबात अपंगत्व आलं खरं पण घरातून बाहेर हाकलून दिले. अशा परिस्थितीत संतोष हक्काचा आधार शोधत होता.
संतोष जमिनीला अ़ंथरून करून व आभाळाच पांघरून करून दिवस काढायचा. मिळेल तिथे जेवायचा. अन्नासाठी फिरत असताना साईकृपा अपंग शिक्षण संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे व संस्थेचे शिष्टमंडळाच्या ही बाब लक्षात येताच त्वरीत त्या व्यक्तीला आश्रमात दाखल केले. अन्न, वस्त्र, निवाऱ्याची व्यवस्था करून जगण्याला आधार दिला. संतोष ला आश्रमात दाखल करताना एस्. एस्. पवार, एस. एन. लोट, मठकर, सौ. गावकर, संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे यावेळी उपस्थित होते. आश्रम प्रमुखांनी शीष्टमंडळाची स्नेह भोजनाची व्यवस्था करून संतोषला रहाण्यास विनंती करून समजावण्यात आलं. मायेचा आधार देवून संतोषच मनोबल वाढवल आहे. सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशिय शिक्षण संस्था, कसाल या संस्थेच्या वतीने गरजू, बेघर, अनाथ दिव्यांग बांधवांनात्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था संविता आश्रम पणदूर येथे करण्यात आली असून संतोषला आधार मिळवून दिल्या बद्दल साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशिय शिक्षण संस्था कसाल या संस्थेचं सर्वत्र कौतुक केलं जातं आहे.
*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*
*🍦नित्या एजन्सी🍦*
भटवाडी ता.सावंतवाडी
*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*
*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*
*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*
*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*
प्रोप्रा.अनिल-9011183285
सुनील-7709280101
रुपेश-9307046211
रवी जाधव-9405264027
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

