कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 देऊळवाङी (आझाद मैदान) मळगांव येथे सालाबादप्रमाणे दशावतार नाट्यप्रयोग..

_*🛑 राष्ट्रोळी कला क्रिडा मंडळ, मळगाव व ज्ञानदीप क्रिकेट मंडळ, मळगांव तर्फे आयोजन..*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*

*🎴सावंतवाडी, दि-०८ :-* सावंतवाडी तालुक्यातील मळगांव मधील देऊळवाङी (आझाद मैदान) येथे सालाबादप्रमाणे दशावतार नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला आहे. हा नाट्यप्रयोग मागील वर्ष २०१६ पासून करण्यात येत आहे.
‌ राष्ट्रोळी कला क्रिडा मंडळाच्या वतीने हा दशावतार उद्या मंगळवार दिनांक ८ फ्रेब्रुवारी २०२२ रोजी रात्री ९:३० वाजता हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. यावर्षी हा नाट्य प्रयोग चेंदवणकर दशावतार नाट्यमंङळ ,चेंदवण ता.कुङाळ यांच्या तर्फे होणार आहे. या नाठ्यप्रयोगाचे नाव ‘खवले मांजर’ असे आहे.
या दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजक राष्ट्रोळी कला क्रिडा मंडळ, मळगाव व ज्ञानदीप क्रिकेट मंडळ, मळगाव, हे असून हा नाट्य प्रयोग मळगांव देऊळवाडी येथील शिधावाटप केंद्राजवळ होणार आहे.मागील वर्षी कोरोना निर्बंधांमुळे हा नाट्यप्रयोग होऊ शकला नव्हता.हे एक वर्ष वगळता हा नाट्यप्रयोग सातत्याने मागील सहा वर्षे होत आहे.अधिक माहितीसाठी संपर्क – शशिकांत राऊळ – ९४०५७५०४७८ यांच्याशी साधावा, असे शशिकांत राऊळ यांनी कळवले आहे.

 

________________________

*🏝️ हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटीज कंपनी*
खास आपल्यासाठी घेऊन आलेत एक आकर्षक कर्ज योजना, *पाच (५) लाख रुपयापर्यंत 💶💶विनातारण विना गॅरेंटर व्यावसायिक तसेच पर्सनल लोन*

*👉🏻नको तारण*
*👉🏻नको जामीन*
*👉🏻नको CBIL*

🔸वार्षिक व्याजदर फक्त12%

*🟣परतफेड कालावधी ५ वर्षे🟣*

*⚫ आमचा पत्ता-* हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटी
🏬ऑफिस नंबर (४) आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी

🖊️ बँक अकाउंट ओपनिंग कामासाठी मुला-मुलींची आवश्यकता- *पगार-8000 ते 28000 पर्यंत + आकर्षक बोनस + अलाऊन्स*
👉🏻मग चला वाट कसली बघताय ऊचला📞 फोन आणि संपर्क करा

🛑📲अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
——————————————
*📲आमचा संपर्क-9823643211/9403367839*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!