कोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

शिरशिंगे गावातील ७/१२ संगणकीकरण दरम्यान चुकलेले सातबारे अखेर पूर्ववत_

*_🛑शिरशिंगे गावातील ७/१२ संगणकीकरण दरम्यान चुकलेले सातबारे अखेर पूर्ववत_*

*_🛑गावकऱ्यांनी तलाठी सुमित घाडीगावकर आणि महसूल विभागाचे मानले आभार_*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 कार्यकारी संपादक :आनंद धोंड*

*🎴सावंतवाडी,दि,:* तालुक्यातील शिरशिंगे गावातील सामायिक सातबाऱ्या ७/१२ मध्ये संगणीकरण दरम्यान चुका झाल्या होत्या,या ७/१२ सातबाऱ्या तील चुका दुरुस्ती करण्यासाठी सावंतवाडीतील तत्कालीन उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर सध्याचे उपविभागीय अधिकारी पानवेकर,तहसीलदार राजाराम म्हात्रे,मंडल अधिकारी गुरुनाथ गुरव,श्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी श्री सुमित घाडीगावकर यांनी संगणीकरण दरम्यान चुकलेल्या गाव सामायिक सातबारा ७/१२ मध्ये योग्यरीत्या दुरुस्ती करून आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे.सदर सातबारा मध्ये १३६ खातेदार असून पूर्ण गाव या ७/१२ मध्ये सामावलेला आहे.
अल्पावधीत केलेल्या या ७/१२ दुरुस्ती बद्दल संपूर्ण गावाच्या वतीने महसूल यंत्रणा तसेच तलाठी सुमित घाडीगावकर यांच्या कामाचे संपूर्ण शिरशिंगे गावाच्या वतीने कौतुक केले जात आहे.
या सातबारा दुरुस्ती दरम्यान कोतवाल श्री कुडतरकर, प्रशांत देसाई,नारायण राऊळ,पांडुरंग राऊळ,सुरेश शिर्के,संदीप राऊळ,गणपत राणे,चंद्रकांत राऊळ पत्रकार आनंद धोंड तसेच गावातील ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.

*👇🏻👇🏻सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..👇🏻👇🏻*

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!