कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 हिंदी चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील जेष्ठ कलाकार रमेश देव यांना कणकवलीत वाहण्यात आली श्रध्दांजली

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कणकवली, दि-०५ :- नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ (जुना भाजीपाला मार्केट, आप्पासाहेब पटवर्धन चौक, कणकवली) आपण आहात म्हणून आम्ही ॐ नमो भगवते भालचंद्राय तसेच पोलीस दलातील मित्र यांच्या वतीने मराठी, हिंदी चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील जेष्ठ कलाकार रमेश देव यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली

यावेळी श्री अशोक करंबेळकर (जेष्ठ पत्रकार) यांनी आदरांजली अर्पण करताना असे म्हटले की,

वयाच्या ५ व्या वर्षी ” बाल कलाकार ” ते वयाच्या ९२ व्या वर्षापर्यंत “चिरतरुण कलाकार ” म्हणून रमेश देव यांची कलाक्षेत्रातील कारकीर्द हि प्रत्येक मराठी माणसाला अभिमानास्पद गोष्ट आहे, नाट्य-चित्रपट (मराठी, हिंदी) -दुरदर्शन मालिका कोणतेही माध्यम असो किंवा नायक, खलनायक, चरित्र अभिनेता, सहाय्यक अभिनेता या पैकी कोणतीही भूमिका असो , रमेश देव कधीही साचेबद्ध झाले नाहीत आणि असा चतुरस्र कलाकार पुन्हा होणे नाही, प्रत्येक भुमिकेत प्रत्येक दौऱ्यात आलेल्या अनुभवातून शिकत त्यांनी मराठी कलाजगत तर गाजवलेच पण राष्ट्रीय पातळीवर यश मिळविण्यासाठी हिंदी माध्यमात शिरकाव करुन तेथे हि आपले अढळ स्थान निर्माण केले,

रमेश देव यांच्या निधनाने कला जगताचे खरोखरच नुकसान झाले आहे, आणि प्रत्येक मराठी, भारतीय प्रेक्षकांना ते जाणवत आहे,

रमेशजींच्या देखणे पणाला “सीमा” नव्हती. वृध्दत्वाबरोबरच्या संघर्षात तुम्ही “अजिंक्य ” ठरला. अभिनय हाच तुमचा श्र्वास… हेच तुमचे जीवन

अशा शब्दांत श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या

यावेळी उपस्थित सर्वांनी पुष्पांजली अर्पण करून श्रध्दांजली वाहीली.

 

________________________

 

*🏝️ हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटीज कंपनी*

खास आपल्यासाठी घेऊन आलेत एक आकर्षक कर्ज योजना, *पाच (५) लाख रुपयापर्यंत 💶💶विनातारण विना गॅरेंटर व्यावसायिक तसेच पर्सनल लोन*

 

*👉🏻नको तारण*

*👉🏻नको जामीन*

*👉🏻नको CBIL*

 

🔸वार्षिक व्याजदर फक्त12%

 

*🟣परतफेड कालावधी ५ वर्षे🟣*

 

*⚫ आमचा पत्ता-* हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटी

🏬ऑफिस नंबर (४) आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी

 

🖊️ बँक अकाउंट ओपनिंग कामासाठी मुला-मुलींची आवश्यकता- *पगार-8000 ते 28000 पर्यंत + आकर्षक बोनस + अलाऊन्स*

👉🏻मग चला वाट कसली बघताय ऊचला📞 फोन आणि संपर्क करा

 

🛑📲अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.

——————————————

*📲आमचा संपर्क-9823643211/9403367839*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!