कोकणक्रीडामहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 यंगस्टार माजी नगरसेवक विलास जाधव मित्र मंडळ पुरस्कृत YPL प्रीमियर लीग गरड

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला

✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सिंधुदुर्ग, दि-०१ :- गरड येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरसेवक तानाजी वाडकर यांच्या शुभास्ते झालं या भव्य स्पर्धेचे आयोजन व नियोजन माजी नगरसेवक विलास जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. या स्पर्धेसाठी विविध बक्षीस स्वरूपात ट्रॉफीज ॲड. अनिल निरवडेकर यांनी पुरस्कृत केल्या होत्या.
या स्पर्धे मध्ये सात संघांनी सहभाग घेतला होता ,अंतिम सामना दिनांक ३०-१-२२ रोजी झाला यामध्ये झोया स्पोर्ट विजेता ठरला तर तर उपविजेता आयरा स्पोर्ट ठरला.या विजेता आणि उपविजेता संघांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले तसेच फोंडा गोवा येथील सेंड आल्मेडा हायस्कूल मध्ये शिक्षण घेत असलेली 12 वर्षीय विद्यार्थिनी सायरा शेख यांनी राष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केल्याबद्दल तीला ही पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमांमध्ये माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,नगरसेविका अनारोजीन लोबो, माजी नगरसेवक विलास जाधव, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, हरिश्चंद्र पवार ,रामकृष्ण रेडकर, रफिक खान,आदम शेख उपस्थित होते.

 

________________________

*🏝️ हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटीज कंपनी*
खास आपल्यासाठी घेऊन आलेत एक आकर्षक कर्ज योजना, *पाच (५) लाख रुपयापर्यंत 💶💶विनातारण विना गॅरेंटर व्यावसायिक तसेच पर्सनल लोन*

*👉🏻नको तारण*
*👉🏻नको जामीन*
*👉🏻नको CBIL*

🔸वार्षिक व्याजदर फक्त12%

*🟣परतफेड कालावधी ५ वर्षे🟣*

*⚫ आमचा पत्ता-* हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटी
🏬ऑफिस नंबर (४) आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी

🖊️ बँक अकाउंट ओपनिंग कामासाठी मुला-मुलींची आवश्यकता- *पगार-8000 ते 28000 पर्यंत + आकर्षक बोनस + अलाऊन्स*
👉🏻मग चला वाट कसली बघताय ऊचला📞 फोन आणि संपर्क करा

🛑📲अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
——————————————
*📲आमचा संपर्क-9823643211/9403367839*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!