पाटणकर गॅस परिवाराचे ज्येष्ठ पुत्र डॉ. ऋत्विज पाटणकर वैद्यकीय सुपरस्पेशालीटी परीक्षेत उत्तीर्ण..
▪️डॉ. पाटणकर ठरले सिंधुदुर्गातील पहिले एमसीएच यूरोलॉजिस्ट..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.२२: येथील पाटणकर गॅस सर्व्हिसचे संचालक रामप्रसाद पाटणकर व संचालिका सौ. ऋचा पाटणकर यांचे ज्येष्ठ पुत्र डॉ. ऋत्विज पाटणकर हे नुकत्याच पार पडलेल्या वैद्यकीय सुपरस्पेशालीटी परीक्षेत एम.सी.एच. यूरोलॉजी उत्तीर्ण झाले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ते पहिले एमसीएच यूरोलॉजिस्ट ठरले आहेत.
डॉ ऋत्विज पाटणकर हे 2017 मध्ये झालेल्या पहिल्या राष्ट्रीय नीट सुपर स्पेशालिटी परीक्षेतून विजयवाडा आंध्र प्रदेश येथील डॉक्टर पी.एस.आय.एम.एस ॲण्ड आर.एफ या वैद्यकीय महाविद्यालयात किडनी व मूत्रविकार यावरील शल्यचिकित्सक पदव्युत्तर सुपर स्पेशालिटी एम सी एच यूरोलॉजी मध्ये गेली तीन वर्ष कार्यरत होते. यूरोलॉजी या विभागात मुतखडा प्रोस्टेट ग्रंथींचे विकार किडनी मूत्राशयातील कॅन्सर यावर उपचार होण्याबरोबरच किडनी ट्रान्सप्लांट करता येते.
आंध्र प्रदेश राज्याची शासकीय महाविद्यालयाची एम सी एच यूरोलॉजी ही परीक्षा सप्टेंबर महिन्यात पार पडली सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारी मध्ये पी.एस.आय.एम.एस ॲण्ड आर.एफ या वैद्यकीय महाविद्यालय हे कृष्णा जिल्ह्याचे मुख्य जिल्हा रुग्णालय असल्याने कोरोना वाॅर्ड ची ड्युटी व अभ्यास करत त्यांनी हे यश संपादन केले आहे. डॉक्टर ऋत्विज यांनी मिळवलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले एमसीएच यूरोलॉजिस्ट बनले आहेत.
*_💥साजरी करा ही नवरात्री आणि दसरा उत्सव महाराष्ट्रातील नं.१ मोबाईल चैन SS ‘मोबाईल्स’च्या ‘दसरा ऑफर्स’ सोबत..💥_*
🔥ऑफर फक्त २१ ते २५ ऑक्टोबर पर्यंत..
*💫स्मार्ट फोन्सच्या खरेदी वर चक्क २९९९ रु. पर्यंतची हमखास भेट वस्तू..*
*💫स्मार्ट फोन्स वर चक्क ४० टक्के पर्यंत सूट..*
*💫ब्रँडेड ऍक्सेसरीज वर मिळवा आकर्षक सूट..*
*💫चक्क १० मिनटात लोन वरती फोन..*
*💫स्मार्ट टि.व्ही. फक्त ११९९० रु. पासून..*
🔥तर मग वाट कसली पाहताय! आजच भेट द्या आपल्या 💁🏻♂️ *SS COMMUNICATION स्टोअरला..*
*🌐www.ssmobile.com*
*🌈शाखा : सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, चिपळूण, रत्नागिरी..*
*🏬Address :* Mudra Commercial Hub, Uchale Compound, Mumbai-Goa road, Kankavali.
*📱Mobile : 7030934427*
*🏬Address :* Patil Towers, Gavali Tittha, Near S.T Stand, Sawantwadi.
*📱Mobile : 7066755656*
*🏬Address :* Shop No, 4, Chintamani Plaza, Near Police Station, Kudal.
*📱Mobile : 8956931120*
*📱Head 0ffice : 8600666111*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

