कोकणदोडामार्गमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

🛑 नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्ग आयोजित युवा सप्ताह अंतर्गत‌ जागरुकता दिवस‌ त्याचबरोबर ट्रेनिंग ऑफ युथ इन युथ वेलनैस पॉझिटिवीटी उपक्रम साटेली भेडशी येथे संपन्न..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-३० :- नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्ग आयोजित युवा सप्ताह अंतर्गत‌ जागरुकता दिवस‌ त्याचबरोबर ट्रेनिंग ऑफ युथ इन युथ वेलनैस पॉझिटिवीटी उपक्रम साटेली भेडशी येथे पार पडला.

नेहरु युवा केंद्रा मार्फत युवा वर्गा करिता वेगवेगळे उपक्रम हाती घेतले जातात त्याचाच‌ एक भाग म्हणून जागरुकता दिवस आणि वेलनेस पॉझिटीवीटी उपक्रमाचे आयोजन केले गेले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवा केंद्र साटेलीच्या सिस्टर अल्फान्सो त्याचबरोबर सिस्टर सबिना, सिस्टर सजिवा प्रा. धर्णे सर आणि भोसले नॉलेज सिटिचे प्रा.नितिन सांडवे सर उपस्थित होते.

सिस्टर अल्फान्सो यांनी हेल्थ अँड हायजिन या विषयावरती आपले मत‌ मांडले आणि आपण आपल्या ओरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे याविषयी अमुल्य असे मार्गदर्शन केले.प्राध्यापक‌ धर्णे यांनी प्लास्टिकमुक्ती विषयी समाजात जागृती निर्माण केली पाहिजे‌ यावर आपले विचार मांडले.

सिस्टर सजीवाने एच आय‌ व्ही या विषयावर‌ मारंगदर्शन केले तर सिस्टर सबीनाने फंडामेंटल‌ ड्यूटिज या विषयावर अमुल्य‌ असे मार्गदर्शन केले. नेहरु युवा केंद्राच्या समन्वयक सोनाली धर्णे यांनी आभार व्यक्त करत‌ कार्यक्रमाची सांगता केली.

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*

*📱संपर्क : +919423958828*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!