परप्रांतीय मजुरांची पोलीस स्थानकात नोंद न करणाऱ्या खासगी बांधकाम ठेकेदारांवर कारवाईची वैभव राऊळ यांची मागणी_*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत*
*🎴सावंतवाडी,दि२९जानेवारी,:-*
आंबोली व चौकुळ परिसरात काम करणाऱ्या खाजगी बांधकाम व्यवसायिकांनी आपल्या कामगारांची नोंद त्वरित पोलिस स्टेशनला करावी अशी मागणी भाजप युवा मोर्चा अध्यक्ष वैभव राऊळ यांनी केली आहे. आंबोलीत बरेच खाजगी बांधकाम व्यवसायिक परराज्यातून येऊन घरबांधणी व इतर खाजगी बांधकाम करतात या ठेकेदाराकडे अनेक परप्रांतीय मजूर काम करत आहेत आणि या परप्रांतीय मजुरांची नोंदणी या ठेकेदाराने पोलीस स्टेशनला करावी अन्यथा संबंधित कामगाराने एखादा गुन्हा केल्यास ठेकेदाराला जबाबदार धरण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग शी बोलताना दिला यापूर्वीदेखील आंबोलीत अनेक छोटे मोठे गुन्हे घडले असून असे प्रकार पुन्हा होऊ नयेत याची खबरदारी घेणे गरजेचे आहे या परप्रांतीय कामगारांचा वावर थेट लोकवस्तीत असल्याने गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या कामगार याठिकाणी कामाच्या निमित्ताने येऊन त्याने गुन्हा केल्यास त्याचा त्रास स्थानिकांना होऊ शकतो यासाठी भाजप युवा मोर्चा अध्यक्ष वैभव राहुल यांनी आंबोली पोलीस स्थानकात चौकशी केली असता शासकीय ठेकेदारी करणाऱ्या ठेकेदारांनी आपल्या कामगारांची नोंदणी पोलीस स्टेशनला केलेली होती. मात्र अनेक खाजगी बांधकाम करणाऱ्या व्यवसायिकांनी तात्पुरत्या स्वरूपात आणलेल्या कामगारांची नोंदणी पोलीस स्टेशनला नव्हती.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*🏝️ हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटीज कंपनी*
खास आपल्यासाठी घेऊन आलेत एक आकर्षक कर्ज योजना, *पाच (५) लाख रुपयापर्यंत 💶💶विनातारण विना गॅरेंटर व्यावसायिक तसेच पर्सनल लोन*
*👉🏻नको तारण*
*👉🏻नको जामीन*
*👉🏻नको CBIL*
🔸वार्षिक व्याजदर फक्त12%
*🟣परतफेड कालावधी ५ वर्षे🟣*
*⚫ आमचा पत्ता-* हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटी
🏬ऑफिस नंबर (४) आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी
🖊️ बँक अकाउंट ओपनिंग कामासाठी मुला-मुलींची आवश्यकता- *पगार-8000 ते 28000 पर्यंत + आकर्षक बोनस आणि अलाऊन्स*
🛑📲अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
——————————————
*📲आमचा संपर्क-9823643211/9403367839*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

