माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व जेष्ठ शिवसैनिकांची बाळासाहेब ठाकरे यांना अनोखी श्रद्धांजली
*🛑माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व जेष्ठ शिवसैनिकांची बाळासाहेब ठाकरे यांना अनोखी श्रद्धांजली*
*🛑पाळणेकोंड धरणावरील कल्पवृक्ष स्मारकांजवळ जावून अर्पण केली श्रद्धांजली*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी :२५ जानेवारी*
२३ जानेवारी २०१५ साली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त तेव्हाचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी एकाच जाग्यावर एकत्र पाच कल्पवृक्ष लावले होते व एक आठवण म्हणून हे कल्पवृक्ष रुपी स्मारक निर्माण केले होते,त्या पैकी तीन कल्पवृक्ष ब्रम्हा विष्णू महेश च्या रुपात बहरला असून त्याला भगव्या रंगाचे नारळी लागले आहेत,बबन साळगावकर यांनी दरवर्षी प्रमाणे आपल्या जुन्या जेष्ठ शिवसैनिकांना सोबत घेऊन त्या कल्पवृक्ष स्मारका जवळ जाऊन आदरांजली वाहिली.
त्यावेळचे उपनगराध्यक्ष राजन पोकळे, नगरसेवक विलास जाधव, सुधन्वा आरेकर, कीर्ती बोंद्रे, अफरोज राजगुरू, शिप्रा सावंत, साक्षी कुडतरकर, शर्वरी धारगळकर,माई मिसाळ,वैशाली पटेकर, संजय पेडणेकर,शुभांगी सुकी यांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले होते हे वृक्ष रुपी स्मारक बबन साळगावकर यांच्या कल्पनेतून बहरून उभे राहिलेले आहे. बाळासाहेबांच्या पुण्यतिथी तीथी निमित्त कल्पवृक्ष स्मारकाला मानवंदना देण्याचा कार्यक्रम पाळणेकोड धरण सावंतवाडी येथे पार पडला, याप्रसंगी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे, अभिमन्यू लोंढे, पंकज मडये, जावेद शेख, लक्ष्मण कुडतरकर, भाई देऊलकर, सुधीर पराडकर, बावतीस फर्नांडिस, गणपत बांदेकर, रवी जाधव आदी उपस्थित होते उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

