कोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

जिल्हा बँकेत विजयी झालेले महाविकास आघाडीचे सुशांत नाईक यांनी घेतली माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची सदिच्छा भेट..

_*🛑 जिल्हा बँकेत विजयी झालेले महाविकास आघाडीचे सुशांत नाईक यांनी घेतली माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची सदिच्छा भेट..*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*

*🎴सावंतवाडी, दि-१९ :-* सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांना पराभव करून निवडून आलेले महाविकास आघाडीचे सुशांत नाईक यांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची सदिच्छा भेट घेतली, यावेळी साळगावकर यांनी त्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
आपले वडील श्रीधर नाईक यांचा वारसा सुशांत नाईक समर्थपणे चालवतील असा विश्वास व्यक्त करून बबन साळगावकर यांनी सुशांत नाईक सारखा एक युवा चेहरा सहकारामध्ये रुजला व भविष्यात सहकार क्षेत्रात सुशांत नाईक चांगली कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी माजी नगरसेवक सुरेश भोगटे ,संजय पेडणेकर, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव उपस्थित होते.

*…………..👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

 

*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!