गौरव शिर्के यांचा मायदेशी सन्मान “राजा सावंतवाडीचा
*_🛑गौरव शिर्के यांचा मायदेशी सन्मान “राजा सावंतवाडीचा*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी:-प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी,दि,:-१८ जानेवारी*
सावंतवाडी येथे महापूरूष कला क्रीडा मंडळ सावंतवाडी यांच्या वतीने गौरव शिर्के यानां “राजा सावंतवाडीचा” हा सन्मान देउन सन्मानपत्राने गौरवीण्यात आले या वेळी उपनगराध्यक्षा अन्नापूर्णा कोरगावकर जेष्ठ पत्रकार सिताराम गावडे वृद्धकलाकार मानधन समीती अध्यक्ष राजा सामंत एँड पि डी देसाई सामाजीक कार्यकर्ते शशी राणे महेश पांचाळ महेश डोंगरे श्याम निवेलकर सुनील कंग्राळकर आदी उपस्थीत होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचीन पालव यांनी केले गौरव शिर्के यांनी बोलताना खास करुन आपल्या वडीलानां धन्यवाद दिले त्यांनी दशावतार मधून स्वता दोन पावले मागे येउन आपल्याला फूडे संधी दिली त्यामूळेच मला हे यश मिळवणे शक्य झाले
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*🏝️जागा भाड्याने देणे आहे*
*🛣️मुंबई-गोवा महामार्गालगत*
👉🏻कसाल एस टी स्टँड 🚍बाजूला
🏥क्लिनिकसाठी 900 स्केअर फुट जागा भाडेने देणे आहे. 🗺️
*सुनंदा अपार्टमेंट आनंदसाई मेडिकल शेजारी रावळ कॉम्प्लेस,कसाल*
🛑📲अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
——————————————
*📱आमचा संपर्क-9422393027*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

